लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
कोणाचे शिर्डीच्या साईबाबाला तर कोणाचे देवभावराच्या देवीला नवस; मतदारांचे असेही प्रेम... ! - Marathi News | Whose vow to Saibaba of Shirdi and who to the Devi of Devbhavara; Voters also love... ! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोणाचे शिर्डीच्या साईबाबाला तर कोणाचे देवभावराच्या देवीला नवस; मतदारांचे असेही प्रेम... !

नेत्यांवरील प्रेमापोटी लोक काहीही करायला तयार असतात ...

Gram Panchayat Election: दत्तात्रय भरणेंचे इंदापुरमधील १८ ग्रामपंचायतीवरील वर्चस्व ‘लाईव्ह’ - Marathi News | Dattatray Bharne dominance over 18 Gram Panchayats in Indapur Live | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gram Panchayat Election: दत्तात्रय भरणेंचे इंदापुरमधील १८ ग्रामपंचायतीवरील वर्चस्व ‘लाईव्ह’

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर भाजप राष्ट्रवादीमध्ये सरपंच आणि सदस्य निवडीवरुन वादंग ...

ग्रामपंचायत निवडूकीच्या विजयी मिरवणुकीत विनापरवाना डीजेचा वापर; पाच जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Use of unlicensed DJs in Gram Panchayat election victory processions A case has been registered against five people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामपंचायत निवडूकीच्या विजयी मिरवणुकीत विनापरवाना डीजेचा वापर; पाच जणांवर गुन्हा दाखल

सभ्यता व नीतीमत्ता यास धोका पोहोचेल असे चिथावणीखोर भाषण करून त्यांना दिलेल्या सूचनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून जिल्हाधिकारी यांचे मनाई आदेशाचा भंग केला ...

ग्रामपंचायतीची निवडणूक झाली, शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान कधी मिळणार? - Marathi News | Gram panchayat election was held, when will the farmers get incentive subsidy | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ग्रामपंचायतीची निवडणूक झाली, शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान कधी मिळणार?

पहिल्या यादीतील आधार प्रमाणीकरण न झालेले १ हजार २६१ शेतकऱ्यांसह पहिल्या यादीतील अन्य काही शेतकरी अद्याप अनुदानापासून वंचित ...

विजयी उमेदवार आमचाच; राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे-शिंदे गटाचा दावा, नूतन सरपंचाच्या भूमिकेमुळे सारेच अवाक्.. - Marathi News | Nationalist Congress Party, Shiv Sena Thackeray and Shinde group claim that the winning candidate who won the post of Sarpanch in Asurde in Chiplun taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :विजयी उमेदवार आमचाच; राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे-शिंदे गटाचा दावा, नूतन सरपंचाच्या भूमिकेमुळे सारेच अवाक्..

मी शिवसेना ठाकरे गटाचा विभागप्रमुख असलो तरी... ...

अहो, तुम्हालाच मतदान केले.. मतदान करतानाचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Hey, voted for you.. Video viral | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अहो, तुम्हालाच मतदान केले.. मतदान करतानाचा व्हिडीओ व्हायरल

सरपंचपदाच्या निवडणुकीत पैसे वाटल्याचा आरोप ...

"मित्र सरपंच झालाच पाहिजे, गणपतीला नवस केला होता...", मग जे झालं ते भन्नाट होतं - Marathi News | As friend became a sarpanch, the young man vowed to Ganesha at Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मित्र सरपंच झालाच पाहिजे, गणपतीला नवस केला होता...", मग जे झालं ते भन्नाट होतं

गाव खेड्यातील राजकीय जनमताचा कौल मांडणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. राज्यातील 7000 हून अधिक ग्रामपंचायतीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले ...

शाब्बास पोरी! गाव परिवर्तनासाठी लढली अन् जिंकली,पहिल्यांदाच मतदान केले, सरपंचही झाली - Marathi News | Well done kid! She fought for village transformation and won, voted for the first time, became Sarpanch | Latest beed News at Lokmat.com

बीड :शाब्बास पोरी! गाव परिवर्तनासाठी लढली अन् जिंकली,पहिल्यांदाच मतदान केले, सरपंचही झाली

२१ वर्षीय तरुणीच्या हाती गावकऱ्यांनी सोपवली विकासाची दोरी  ...