Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
मुंडे यांचे गाव असलेल्या नाथरा ग्रामपंचायतच्या एकूण नऊ सदस्यपदाच्या जागांपैकी आठ जागा बिनविरोध निघाल्या. एका सदस्यपदाच्या जागेसाठी व सरपंचपदाची निवडणूक झाली होती. ...
Gram Panchayat Election Result: ग्रामपंचायत निकालावरून शिंदे-फडणवीस सरकारच्या कामावर ग्रामीण भागातील जनतेने शिक्कामोर्तब केले आहे, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले आहे. ...