लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
ग्रामस्थ हरले, बाटली जिंकली...; ग्रामपंचायत म्हणते, अवैध विक्रीला आळा बसेल - Marathi News | Villagers lose, bottle wins Gram panchayat says, illegal sale will be stopped | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ग्रामस्थ हरले, बाटली जिंकली...; ग्रामपंचायत म्हणते, अवैध विक्रीला आळा बसेल

कार्यवाहीत गैरप्रकार झाला नसून, नियमाला धरून ग्रामसभा घेत  ठराव घेण्यात आला आहे. काही ग्रामस्थांचा विरोध अनाकलनीय व गावातील अवैध देशी दारू विक्रीला प्रोत्साहन देणारा असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला. ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींना एसीबीच्या नोटीसा, आमदार वैभव नाईकांच्या फंडातून झालेल्या कामांची होणार चौकशी - Marathi News | ACB notices to some village panchayats of Sindhudurg district, There will be an inquiry into the works done from MLA Vaibhav Naik fund | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींना एसीबीच्या नोटीसा, आमदार वैभव नाईकांच्या फंडातून झालेल्या कामांची होणार चौकशी

ग्रामपंचायतींच्या सरपंचांना एसीबीने अशाप्रकारची नोटीस बजावण्याची ही सिंधुदुर्गातील पहिलीच वेळ ...

धक्कादायक! सरपंच, उपसरपंचासह सदस्यांचा घातला लिलाव - Marathi News | Shocking! Auction of members including Sarpanch, Deputy Sarpanch | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक! सरपंच, उपसरपंचासह सदस्यांचा घातला लिलाव

Gram panchayat: नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शेलूद (ता. औरंगाबाद) गावात सरपंच, उपसरपंचासह सदस्य पदांसाठी लिलाव करून पदे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

Satara News: शिरवळ ग्रामपंचायतीची ग्रामसभा ठरली वादळी, दारुबंदीसाठी विशेष सभा घेण्याचा ठराव संमत - Marathi News | Gram Sabha of Shirval Gram Panchayat turned stormy, resolution to hold special meeting for prohibition of liquor was passed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: शिरवळ ग्रामपंचायतीची ग्रामसभा ठरली वादळी, दारुबंदीसाठी विशेष सभा घेण्याचा ठराव संमत

विविध विषयांवरुन सभा ठरली वादळी ...

जाचक अटींमुळे रोजगार हमी योजनेतील सर्व कामे बंद; मजुरांची उपासमार सुरू - Marathi News | Closure of all activities under the Employment Guarantee Scheme due to oppressive conditions; The laborers are starving | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जाचक अटींमुळे रोजगार हमी योजनेतील सर्व कामे बंद; मजुरांची उपासमार सुरू

यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांचे असहकार आंदोलन :ग्राम रोजगार सेवकांसमोरही यक्ष प्रश्न :कामांचा पुरता बोजवारा ...

Satara News: गुंडेवाडीचे झाले ‘मराठानगर’; ग्रामपंचायत, ग्रामस्थांच्या लढ्याला अखेर यश  - Marathi News | Gundevadi village was renamed as Marathanagar in satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara News: गुंडेवाडीचे झाले ‘मराठानगर’; ग्रामपंचायत, ग्रामस्थांच्या लढ्याला अखेर यश 

गुंडेवाडी गावाच्या नामांतरासाठी पाच वर्षांपासून ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी उभारलेल्या लढ्याला अखेर यश ...

पहिल्याच सभेत विकास कामांवरून ग्रामसेवकास धक्काबुक्की; पोलीस पाटीलासही मारहाण - Marathi News | In the very first Gramsabha, the gram sevak was beaten; The police patil who came to mediate was also beaten up in Nagalgaon | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पहिल्याच सभेत विकास कामांवरून ग्रामसेवकास धक्काबुक्की; पोलीस पाटीलासही मारहाण

नागलगाव येथील घटना : तिघांविरुद्ध उदगीर ग्रामीणमध्ये गुन्हा ...

Sangli News: पाणी चोरी प्रकरणामुळे ढालगाव ग्रामपंचायतीचे नुकसान; २५ लाख दंड वसूल करा, अन्यथा... - Marathi News | Dhalgaon Gram Panchayat loss due to water theft case; 25 lakh fine, Resolution passed in Gram Sabha | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: पाणी चोरी प्रकरणामुळे ढालगाव ग्रामपंचायतीचे नुकसान; २५ लाख दंड वसूल करा, अन्यथा...

ग्रामपंचायतीने कायदेशीर मार्गाने कठोर कारवाई करावी, असा एकमुखी ठराव ग्रामसभेत मंजूर ...