लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
नगरपंचायतीचा दर्जा मग ग्रा.पं.ची निवडणूक कशी? - Marathi News | How is the status of Nagar Panchayat then the election of Gram Panchayat? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नगरपंचायतीचा दर्जा मग ग्रा.पं.ची निवडणूक कशी?

निलडोह, डिगडोह, कोंढाळी, बिडगाव-तरोडी येथील निवडणुकीबाबत प्रश्नचिन्ह ...

लातूर जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर - Marathi News | Election program of 13 gram panchayats of Latur district announced | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यातील १३ ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

४७ ग्रामपंचायतीचीही हाेणार पाेटनिवडणूक ...

अकोल्यात १४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक; आचारसंहिता लागू - Marathi News | General Election of 14 Gram Panchayats in Akola; Code of Conduct applies | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात १४ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक; आचारसंहिता लागू

डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर ...

राज्यात २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबरला मतदान - Marathi News | Voting for 2 thousand 359 gram panchayats in the state on November 5 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबरला मतदान

राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्य पदाच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे. ...

विदर्भात ६३२ ग्रामपंचायतींचा रंगणार फड, बावनकुळे, पटोलेंचे होणार मोजमाप - Marathi News | Elections in 365 Gram Panchayats in Vidarbha; bjp Chandrashekhar Bawankule, congress Nana Patole, Who will become superior? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात ६३२ ग्रामपंचायतींचा रंगणार फड, बावनकुळे, पटोलेंचे होणार मोजमाप

नागपूर जिल्ह्यातील सर्वाधिक ३६५ ग्रा.पं. चा समावेश ...

जिल्ह्यातील 210 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर - Marathi News | elections for 210 gram panchayats in the raigad district announced | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यातील 210 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर

आजपासून आचारसंहिता लागू ...

पुणे जिल्ह्यातील २३३ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबरला मतदान; 'या' दिवशी होणार मतमोजणी - Marathi News | Voting for 233 gram panchayats in Pune district on November 5; Counting of votes will be held on 'this' day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील २३३ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबरला मतदान; 'या' दिवशी होणार मतमोजणी

पुणे : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जानेवारी ते डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या. त्यात ... ...

पनवेल तालुक्यात 17 ग्रामपंचायतीत  निवडणूक - Marathi News | elections to 17 gram panchayat in panvel taluka | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पनवेल तालुक्यात 17 ग्रामपंचायतीत  निवडणूक

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.  ...