लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
पिपरिया येथे मूलभूत सुविधांसाठी उपसरपंचाचे उपोषण सुरू; लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप - Marathi News | upsarpanch hunger strike for basic amenities in Pipariya; Allegation of neglected by public representatives | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पिपरिया येथे मूलभूत सुविधांसाठी उपसरपंचाचे उपोषण सुरू; लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप

निवेदन देऊन दिला होता प्रशासनाला इशारा ...

देहूच्या नगराध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर अविश्वासाचा ठराव मागे - Marathi News | No confidence motion withdrawn after resignation of Dehu mayor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :देहूच्या नगराध्यक्षांच्या राजीनाम्यानंतर अविश्वासाचा ठराव मागे

राजकीय घडामोडींनंतर राजीनामा व माघारी आणखी काही राजीनामे झाल्याची चर्चा मात्र अधिकृत दुजोरा नाही. ...

साडे आठ लाखाच्या अपहारप्रकरणी बेलाटीचा ग्रामसेवक निलंबित - Marathi News | Village servant of Belati suspended in case of embezzlement of eight and a half lakhs in solpaur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साडे आठ लाखाच्या अपहारप्रकरणी बेलाटीचा ग्रामसेवक निलंबित

उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटीतील नागरिकांच्या रेट्यामुळे कारवाई करण्यात आली आहे. ...

ग्रामसेविकेला जातिवाचक शिवगाळ, दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been filed against the village servant and casteist Shivgal | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ग्रामसेविकेला जातिवाचक शिवगाळ, दोघांवर गुन्हा दाखल

तुला निलंबित करायला लावतो थांब! म्हणत धमकी ...

काय ऐकतोय? आदर्श ग्राम येनीकाेणीत गोलमाल! सरपंच, उपसरपंच असलेले फुके दाम्पत्य अपात्र - Marathi News | Scam in Adarsh ​​Gram Yenikoni! Sarpanch, Dy Sarpanch are ineligible | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काय ऐकतोय? आदर्श ग्राम येनीकाेणीत गोलमाल! सरपंच, उपसरपंच असलेले फुके दाम्पत्य अपात्र

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा निवाडा : विकास कामात हितसंबंध असल्याचा ठपका ...

उपसरपंच निवडणुकीत सरपंचांना दोन मतांचा अधिकार; समीकरण बिघडणार - Marathi News | Sarpanchs are entitled to two votes in sub-sarpanch elections; The equation will deteriorate | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :उपसरपंच निवडणुकीत सरपंचांना दोन मतांचा अधिकार; समीकरण बिघडणार

समसमान मते पडल्यास देणार निर्णायक मत ...

लेखः ग्रामपंचायतींत बाजी कुणाची? हा निकाल पुढच्या 'महानिवडणुकी'त कसा परिणाम करेल?... - Marathi News | Gram Panchayat Election Result 2023: Who wins in Gram Panchayat? How will this result affect the next 'General Election'? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लेखः ग्रामपंचायतींत बाजी कुणाची? हा निकाल पुढच्या 'महानिवडणुकी'त कसा परिणाम करेल?...

Gram Panchayat Election Result 2023: सर्वसाधारणपणे ग्रामपंचायतींच्या निवडणुका ह्या पक्ष चिन्हावर होत नसल्याने आणि तिथे स्थानिक गटतट प्रभावी असल्याने या निवडणुकांमधून फारसे राजकीय अर्थ काढू नयेत, असं म्हटलं जातं. मात्र असं असलं तरीही या निवडणुकांमधून ...

Gram Panchayat Election: भाजपने दोन्ही पक्ष फोडले अन् मतदार जोडले - Marathi News | BJP split both parties and added voters in gram panchayat Election satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Gram Panchayat Election: भाजपने दोन्ही पक्ष फोडले अन् मतदार जोडले

बुथ कमिट्या ठरताहेत महत्त्वाच्या ...