लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेत 'या' विषयांना प्राधान्य, सातारा जिल्हा परिषदेकडून सूचना  - Marathi News | Priority for 15 topics including gharkul scheme approval etc. in Gram Sabha on Republic Day, instructions from Satara Zilla Parishad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेत 'या' विषयांना प्राधान्य, सातारा जिल्हा परिषदेकडून सूचना 

जिल्ह्यातील १४०० हून अधिक ग्रामपंचायतीत ग्रामसभा होणार ...

Sangli: पारावरच्या गप्पातून ठरते गावाचे धोरण; उपळावीकरांनी बांधलेय बदलाचे तोरण - Marathi News | all entertainment devices, including mobile phones, are shut down for two hours every day In Upalavi village of Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील 'या' गावात मोबाईलसह सर्व करमणुकीची साधने रोज दोन तास ठेवतात बंद

दोन तास मोबाईल बंद: विद्यार्थ्यांच्या अभ्यास आणि नागरिकांची विकासावर चर्चा ...

राज ठाकरेंची 'शोले'स्टाईल; शालेय जीवनात पाहिलेली 'ती' अत्यंत भ्रष्ट ग्रामपंचायत - Marathi News | Raj Thackeray 'Sholay' style; 'This' very corrupt Gram Panchayat seen in school life of ramgarh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरेंची 'शोले'स्टाईल; शालेय जीवनात पाहिलेली 'ती' अत्यंत भ्रष्ट ग्रामपंचायत

मध्यंतरी मी एका गावात गेलो होतो. तिथे अत्यंत वाईट अवस्था होती. ...

पतीचे शासकीय जमिनीवरील अतिक्रमण भोवले; चोंढाळ्याच्या उपसरपंच अपात्र - Marathi News | Encroachment of husband on government land; Deputy Sarpanch of Chondhala disqualified | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पतीचे शासकीय जमिनीवरील अतिक्रमण भोवले; चोंढाळ्याच्या उपसरपंच अपात्र

जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी पैठणच्या तहसीलदारांस प्रत्यक्ष चौकशीचे दिले होते आदेश ...

ग्रामपंचायतीचा व्यवहार डिजिटल; क्यूआर कोड स्कॅन करून भरा कर - Marathi News | Gram Panchayat Transactions Digital; Scan the QR code and fill the tax | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रामपंचायतीचा व्यवहार डिजिटल; क्यूआर कोड स्कॅन करून भरा कर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींमध्ये आता डिजिटल व्यवहार ...

सेविका, मदतनीसांच्या संपावर तोडगा निघेना; आता अंगणवाड्यांची जबाबदारी ग्रामपंचायतींवर! - Marathi News | Now the responsibility of Anganwadis is on the shoulders of Gram Panchayats! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सेविका, मदतनीसांच्या संपावर तोडगा निघेना; आता अंगणवाड्यांची जबाबदारी ग्रामपंचायतींवर!

सेविका, मदतनीसांचे आंदोलन : १८८६ अंगणवाड्यांचे कुलूप निघेना ...

ग्रामपंचायती होणार डिजिटल, मुंबईत बसून पाठवा प‌त्र; महाराष्ट्र ठरले देशातील पहिले राज्य - Marathi News | Gram Panchayat will become digital mumbai send letter sitting maharashtra became the first state in the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्रामपंचायती होणार डिजिटल, मुंबईत बसून पाठवा प‌त्र; महाराष्ट्र ठरले देशातील पहिले राज्य

महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायती डिजिटल करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

पंचायत विकास निर्देशांक स्पर्धेत उतरणार पाच ग्रामपंचायती - Marathi News | Five gram panchayats will participate in the panchayat development index competition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पंचायत विकास निर्देशांक स्पर्धेत उतरणार पाच ग्रामपंचायती

८७० पैकी ४४ ग्रामपंचायतींनी वाढविला उत्तम निर्देशांक ...