शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

नागपूर : विधानसभा : नगर पंचायतीत पक्षांतरबंदी कायदा लागू

गोंदिया : ४०० ग्रामपंचायतींचा विकास खुंटला

रायगड : तहसीलदारांच्या आश्वासनानंतर मनसेचे आंदोलन स्थगित

रायगड : कोल्हारे येथील इमारतीवर हातोडा?;अनधिकृत बांधकामांवर कारवाईचे ग्रामपंचायतीला आदेश

पुणे : पुणे जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायतींच्या लवकरच निवडणुका

गोंदिया : चोरट्यांनी केले पुन्हा ग्रामपंचायतीना टार्गेट

रायगड : माणगाव पंचायत समिती सभापतिपदाचा तिढा कायम

जालना : दानापूर येथे झाले ६५ टक्के मतदान

नाशिक : मालेगाव तालुक्यात तीन ग्रामपंचायतींसाठी ८४.४६ टक्के मतदान

नाशिक : सुट्टीच्या दिवशी राबविले स्वच्छ गाव अभियान