शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    ग्राम पंचायत

    राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

    Read more

    भंडारा : ग्रामपंचायतला ठोकले कुलूप

    वाशिम :  ७९ ग्रामपंचायतींमधील ‘रोहयो’ घोटाळ्याची चौकशी पुर्णत्वास!

    नाशिक : राष्ट्रीय स्तरावरील निरीक्षकांनी जाणून घेतल्या डुबेरेकरांच्या सोयीसुविधा

    अकोला : अधिकाऱ्यांच्या पथकाकडून ग्रामपंचायतींची तपासणी

    अमरावती : कांडली ग्रामपंचायतमध्ये कामांच्या निविदा जाळल्या

    नाशिक : मानोरीच्या उपसरपंचपदी सारिका शेळके बिनविरोध

    नाशिक : मोह-मोहदरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पिला बोडके बिनविरोध

    छत्रपती संभाजीनगर : गायरानवरील अतिक्रमणे होणार नियमित; हजारो ग्रामस्थांना मिळाला दिलासा

    अकोला : ग्रामपंचायतींची पुन्हा तपासणी मोहीम

    जळगाव : भर थंडीत मानाचा 'सरपंच चषक' पटविण्यासाठी साकेगावातील २४ संघातील ३६० खेळाडूंचा कसून सराव