Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
नाशिक : ग्रामविकासाच्या दृष्टिने महत्त्वाचे माध्यम मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या यंदाच्या निवडणूकीत ५० टक्क्याहून अधिक महिला विजयी झाल्याने गावगाडा हाकण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीने त्यादेखील कारभारी ठरल्या आहेत. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील मानोरी व कणकोरी येथील ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक अटीतटीची झाल्याने मतदारांनी नवोदितांच्या बाजूने कौल दिला. दोन्ही ठिकाणी तरुणांना संधी मिळाल्याने त्यांना गावगाडा हाकण्याची संधी मिळाली आहे. ...
सिन्नर : राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदशनील समजल्या जाणाऱ्या तालुक्याच्या पूर्व भागातील वडांगळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची खुर्ची गेल्या १५ वर्षांपासून महिलांच्याच ताब्यात आहे. मागील तीन पंचवार्षिक निवडणुकीचा सरपंचपदाचा आरक्षणाचा विचार करता, यावेळी सरपं ...
मुसळगाव : सिन्नर शहरालगतच्या कुंदेवाडी ग्रामपंचायतीत अटीतटीची लढत होऊन नम्रता पॅनलने सत्ताधारी ग्रामविकास पॅनलवर वर्चस्व गाजवत सत्ता परिवर्तन घडवून आणले. ...