Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
त्र्यंबकेश्वर : प्रलोभनांना बळी पडून मतदान करणे म्हणजे लोकशाहीचा अपमान होय, असे प्रतिपादन त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी केले. येथील मविप्र समाज संस्थेचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात, राष्ट्रीय सेवा योजना ...
सटाणा : बागलाण तालुक्यातील तब्बल ८२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण गुरुवारी (दि २८) जाहीर करण्यात आले आहे. या आरक्षण सोडतीमध्ये बहुतांश सरपंचपद आरक्षित झाल्याने अनेकांचे मनसुभे उधळले तर अनेकांची लॉटरी लागली आहे. ...
Sarpanch Reservation पूर्वी निबोळा, दहिगाव, पाळसखेड ठोबरे/पिंपळगाव बारव, पिंपरी, वालसा डावरगाव, निमगाव, कुंभारी या सर्वसाधारण निघालेल्या सात ग्रामपंचायतींचे सरपंचपद हे ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. ...
water shortage Grampanchyat Kolhapur- धामोड (ता. राधानगरी) येथील ग्रुप ग्रामपंचायतीची गेल्या दीड वर्षापासूनची घरफाळा व पाणीपट्टीची जवळपास सोळा लाख रुपयांची वसुली थांबली आहे. घरफाळा व पाणीपट्टी वसुली थकल्याने विज बिल भरणे कठीण झाले आहे. त्यातच वीज मं ...
grampanchyat sarpanch kolhapur- सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीत इर्षा वाढते, त्यातून सामान्य उमेदवारांचे नुकसान होते, म्हणून राज्य शासनाने या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सरपंचपदाचे आरक्षण काढण्याचा निर्णय घेतला. मात्र ...
त्र्यंबकेश्वर : पंचायत समितीच्या मागील अनेक सभांमध्ये सभापतींसह सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे अधिकाऱ्यांकडून मिळत नसल्याने बुधवारी (दि.२७) आयोजित ... ...