Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
सन २०१५ ते २०२० या पाच वर्षांच्या कालावधीत शासकीय योजनांमधून विविध कामे झाली आहेत. ग्रामस्थांनी आमसभेत मागितलेल्या कामांचा जमाखर्चाचा हिशोब ग्रामपंचायतीने नागरिकपुढे ठेवल्याशिवाय सरपंच पदाची निवडणूक होऊ देणार नाही, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला होता ...
शुक्रवारी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये सरपंच निवडीची सभा पार पडली. या निवडीनंतर गावात सत्तारुढ गटाने एकच जल्लाेष केला. भंडारा तालुक्यातील १७, तुमसर ९, माेहाडी ९, पवनी १४, लाखनी १०, साकाेली १०, लाखांदूर ५ ग्रामपंचायतीत सरपंच व उपसरपंचाची निवड करण्यात आली ...
राजुरा तालुक्यातील चुनाळा ग्रामपंचायतीची निवडणूक माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी बाळनाथ वडस्कर यांच्या नेतृत्वात लढविली. जनतेने या आघाडीला एकतर्फी कौल देत सर्व १३ उमेदवार निवडून दिले. यानंतर आम्हाला बाळनाथ वडस्कर हेच सरपंचपदी पाहिजे, असा आग्रहही धरला ...
लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : तालुक्यातील एकूण ४० ग्रामपंचायतींपैकी नऊ ग्रामपंचायतींच्या झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पाच ग्रामपंचायतींवर आणि ... ...
राज्य निवडणूक आयोगाने यंदा ग्रामपंचायत निवडणुकांपूर्वी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केले नव्हते. त्यामुळे या निवडणुकीतील उत्साह थोडा कमी झाला होता. १५ जानेवारीला ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडल्यानंतर २८ जानेवारीला सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात आली. त ...