Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
दिंडोरी : तहसील कार्यालयाच्या वतीने संगणकीकृत सातबारा उताऱ्यावरील हस्तदोष चूक दुरुस्तीसाठी गावोगाव शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार यांनी दिली आहे. ...
पिंपळगाव बसवंत : राज्यातील मोठ्या ग्रामपंचायतींना नागरी सुविधांसाठी विशेष अनुदान राज्यस्तरावरून उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने नगरोत्थानच्या धर्तीवर ग्रामोत्थान योजना राबविण्याकामी ग्रामविकास मंत्री यांच्या दालनात बैठक झाली असल्याची माहिती आमदार दि ...
येवला : राज्यभरातील ६८ हजार आशा स्वंयसेविका व ४ हजार पर्यवेक्षक यांच्या मागण्यांची दखल घेण्यात न आल्याने मंगळवारपासून (दि. १५) आशा स्वयंसेविका व पर्यवेक्षक यांचा राज्यव्यापी बेमुदत संप सुरू झाला आहे. शासनाने तातडीने मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी म ...
देवळा : नवनिर्मित नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्यांचे निवेदन सीटू संलग्न देवळा नगरपंचायत कामगार - कर्मचारी संघटनेच्या वतीने नायब तहसिलदार विजय बनसोडे यांना देण्यात आले. नगरपंचायत, नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष असून श ...