Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
कोरोना परिस्थिती नियंत्रणात नाही. रुग्णसंख्या घटल्याने चंद्रपूर जिल्ह्यात शिथिलता देऊन काही निर्बंध कायम आहेत. मात्र, कोरोनाचे अद्याप संकट टळलेले नाही. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी धुळे, नंदुरबार, नागपूर, वाशिम व अकोला जिपच्य ...
वेळुंजे (त्र्यंबकेश्वर) : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वायघोळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रघुनाथ पोटिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच पुष्पा सुरेश झोले यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीची विशेष सभा घेण्यात आली होती. ...
घोटी : घोटी ग्रामपालिकेच्या उपसरपंचपदी अरुणा जाधव यांची निवड करण्यात आली. मावळते उपसरपंच रामदास भोर यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवड करण्यात आली. ...
निफाड : येथील पंचायत समितीच्या सभागृहात बुधवारी (दि. १४) तालुक्यातील ९७ गावांतील सरपंच व उपसरपंच यांची पथदीप थकीत बिले व १५वा वित्त आयोग या विषयावर बैठक संपन्न झाली. यावेळी पथदीपांचे देयके पूर्वीप्रमाणेच केंद्र व राज्य शासनाने भरण्याचा एकमुखी ठराव कर ...
मानोरी : येवला तालुक्यातील कोटमगाव खुर्द येथे ग्रामपंचायत व जगदंबा माता देवस्थान ट्रस्ट तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र अंदरसुल यांच्या सहकार्याने कोविड लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ...
ताहाराबाद : बागलाण तालुक्यातील सोमपुर ग्रामपंचायतीला विविध अधिकारी वर्गाने भेट दिली याप्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गाव विकासावर चर्चा झाली. विकासासाठी गावकऱ्यांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजे असे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. शासन स्तरावर ...
खर्डे ; रामेश्वर ता. देवळा ग्रामपंचायतीची स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी निवड झाली आहे. शासनाकडून या ग्रामपंचायतीला १० लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. ...