Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्याFOLLOW
Gram panchayat, Latest Marathi News
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी केलेल्या तक्रारींच्या ४०८ प्रकरणांवर चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील चौकशी अहवाल आल्यावर संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. ...
१ ते ३३ नमुने अपडेट असेल तरच मानधन काढू अशी भूमिका कंपनीने घेतल्याने या संगणक परिचालकांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. मात्र बऱ्याच ग्रामपंचायतमध्ये १ ते ३३ नमुन्यांचा डाटाच नाही तर काही ग्रामपंचायतमध्ये हा डाटा अपूर्ण आहे. त्यामुळे तो ऑनलाईन करायचा क ...
मेशी : येथील मेशी विविध कार्यकारी सोसायटीच्या बिनविरोध निवड झालेल्या संचालक मंडळाचा तसेच ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत विजयी झालेले शरद सूर्यवंशी आदी इतर मान्यवरांचा सत्कार उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चंद्रकात देवरे यांच्या हस्ते करण्यात आला. ...
त्र्यंबकेश्वर : येथील नगर परिषदेचा कचरा डेपो चार दिवसांपूर्वी घाणकचऱ्याने ओसंडून वाहत होता. कचऱ्याचे ढीग साचलेले होते. त्यामुळे दुर्गंधी सुटलेली होती. कंपोस्ट खत वगळता उर्वरित कचऱ्याची विल्हेवाट लावावी, कशी असा प्रश्न नगर परिषदेपुढे असतानाच तळवाडे ये ...
साकोली तालुक्यातील विर्शी येथे सोमवारी घडलेल्या प्रकाराची तालुक्यात चर्चा सुरू आहे. ग्रामासेवक मद्य प्राशन करून असल्याचा आरोप असून कारवाई करण्याची मागणी होत आहे. ...
पिंपळगाव बसवंत : शहरातील जुन्या महामार्गाचे क्राँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने अंदाज न आल्याने जेसीबीच्या धक्क्याने जलवाहिनीला भगदाड पडले. यामुळे पाण्याचे फवारे उडून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय झाला. ...