लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ग्राम पंचायत

Gram Panchayat Election results 2023, मराठी बातम्या

Gram panchayat, Latest Marathi News

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 
Read More
कोल्हापूर जिल्ह्यातील १०२६ ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित, किती पदे आरक्षित.. जाणून घ्या - Marathi News | Reservation of 1026 Gram Panchayats in Kolhapur district confirmed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यातील १०२६ ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित, किती पदे आरक्षित.. जाणून घ्या

कोल्हापूर : येणाऱ्या पाच वर्षांतील जिल्ह्यातील १०२६ ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित झाले असून, १०२६ पैकी ७२२ पदे आरक्षित असून, ३०४ ... ...

रोजगार हमी योजनेतून मिळतेय विहीर; किती अनुदान अन् कसा मिळतो लाभ? वाचा सविस्तर - Marathi News | Well Vihir is getting through the employment guarantee scheme; How much subsidy and how to get the benefit? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रोजगार हमी योजनेतून मिळतेय विहीर; किती अनुदान अन् कसा मिळतो लाभ? वाचा सविस्तर

Vihir Anudan Yojana राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जास्तीत जास्त जमीन ओलिताखाली आणण्यासाठी शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विहीर खुदाईसाठी प्रोत्साहन दिले जाते. ...

Women in Gram Panchayat : राज्यातील ग्रामपंचायतींवर महिलांचाच झेंडा; आरक्षण निश्चित वाचा सविस्तर - Marathi News | Women in Gram Panchayat : Women's flag on gram panchayats in the state; Reservation is certain, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील ग्रामपंचायतींवर महिलांचाच झेंडा; आरक्षण निश्चित वाचा सविस्तर

Women in Gram Panchayat : लोकसंख्येच्या प्रमाणात व समर्पित आयोगाच्या निकषानुसार राज्यातील ग्रामपंचायतींच्या २४,८८२ थेट सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्यात आलेले आहे. आता ग्राम पंचायतींमध्ये महिलाराज असेल. (Women in Gram Panchayat) ...

ग्रामपंचायत कामगाराचा स्तुत्य उपक्रम; अकरा वर्षांत ४५ हजार रोपांचे केले मोफत वाटप - Marathi News | Commendable initiative of Gram Panchayat worker; 45 thousand saplings distributed free of cost in eleven years | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ग्रामपंचायत कामगाराचा स्तुत्य उपक्रम; अकरा वर्षांत ४५ हजार रोपांचे केले मोफत वाटप

दानापूर येथील रमेशरावांनी मागील अकरा वर्षात त्यांनी गावरान आंबा, चिंच, जांभूळ, लिंब, सीताफळ, जांब, बोर, आवळा, बेल, कडूनिंब अशा विविध झाडांच्या बियांपासून स्वखर्चाने ४५ हजार रोपे तयार करून त्यांचे मोफत वाटप केले आहे. ...

राज्यातील १२४७३ ग्रामपंचायतींमध्ये राहणार महिलाराज, आरक्षण झाले निश्चित - Marathi News | Women will be in power in 12473 gram panchayats in the state, reservation has been confirmed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यातील १२४७३ ग्रामपंचायतींमध्ये राहणार महिलाराज, आरक्षण झाले निश्चित

Amravati : सन २०३० पर्यंत हे आरक्षण राहणार कायम ...

Gram Panchayat : जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायती झाल्या मालामाल जाणून घ्या काय आहे कारण - Marathi News | Gram Panchayat: Gram Panchayats in Jalna district have become rich, know the reason | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायती झाल्या मालामाल जाणून घ्या काय आहे कारण

Gram Panchayat : चालू आर्थिक वर्षात २०२४-२५ मध्ये झालेल्या कर वसुलीतून जालना जिल्ह्यातील ग्रामपंचायती मालामाल झाल्या आहेत. ग्रामपंचायतींनी पाणीपट्टी, घरपट्टीची तब्बल ७८ टक्के वसुली केली आहे. ...

सरकारी तिजोरी भरण्यासाठी नवा फंडा; भोगवटादार २ मधून भोगवटादार १ मध्ये जमिनींचे रूपांतर करायला लागणार मोठी 'फी' - Marathi News | New fund to fill government coffers; Huge 'fee' to convert lands from Occupier 2 to Occupier 1 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सरकारी तिजोरी भरण्यासाठी नवा फंडा; भोगवटादार २ मधून भोगवटादार १ मध्ये जमिनींचे रूपांतर करायला लागणार मोठी 'फी'

राज्य सरकारने विविध कारणांसाठी दिलेल्या जमिनींचे भोगवटादार २ मधून (भूमिधारी) भोगवटादार १ मध्ये (भूमिस्वामी) रूपांतर करायचे असेल, तर आता मोठ्या प्रमाणात अधिमूल्य भरावे लागणार आहे. ...

धाराशिव जिल्ह्यातील ५४२ गावपुढाऱ्यांचे सदस्यत्व रद्द; नूतन जिल्हाधिकारी पुजारांची मोठी कारवाई - Marathi News | Membership of 542 village heads in Dharashiv district cancelled; New District Collector Pujara takes major action | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिव जिल्ह्यातील ५४२ गावपुढाऱ्यांचे सदस्यत्व रद्द; नूतन जिल्हाधिकारी पुजारांची मोठी कारवाई

नूतन जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांनी सूत्रे हाती घेताच या गावपुढाऱ्यांना कारवाईचा दणका दिला. ...