शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ग्राम पंचायत

राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. 

Read more

सांगली : सांगली जिल्ह्यातील ३८ सरपंच, ५७० सदस्य बिनविरोध; निवडणूक रिंगणात किती उमेदवार? जाणून घ्या

कोल्हापूर : सीमाप्रश्न, ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात १५ दिवस बंदी आदेश

रत्नागिरी : रत्नागिरीतील दापोलीत शिंदे गट आणि भाजप युतीने लढणार

सिंधुदूर्ग : जनतेला विकास हवा असल्यानेच सरपंच निवडी बिनविरोध - नितेश राणे 

सांगली : गावकऱ्यांची एकी लय भारी; सांगली जिल्ह्यातील २८ ग्रामपंचायती बिनविरोध

कोल्हापूर : शिरोलीत खवरे-करपे यांच्यात काटाजोड सामना, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत

बीड : परळीत दिग्गजांचे ग्रामपंचायतींवर वर्चस्व कायम, सरपंचासह सदस्यांची बिनविरोध निवड

लातुर : चिमाचीवाडी ग्रामस्थांचे ठरले, सदस्यांसह सरपंचाचीही केली बिनविरोध निवड

सांगली : सांगलीतील लाडेगाव ग्रामपंचायतीत २५ लाख रुपयांचा अपहार, ..अन् अपहाराचे मिळाले पुरावे

सांगली : gram panchayat election: सांगली जिल्ह्यातील सव्वादोनशे ग्रामपंचायतींत महिलाराज