लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गोविंदा

गोविंदा

Govinda, Latest Marathi News

'गोविंदा कुठे आहे?', पापाराझींनी प्रश्न विचारताच सुनिता आहुजाने केलं दुर्लक्ष; Video व्हायरल - Marathi News | govinda s wife sunita ahuja ignored question when paparazzi asked where is the actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गोविंदा कुठे आहे?', पापाराझींनी प्रश्न विचारताच सुनिता आहुजाने केलं दुर्लक्ष; Video व्हायरल

गोविंदाची पत्नी सुनिता आहुजाने नुकतीच एका कार्यक्रमात हजेरी लावली. ...

गोविंदाला होती हॉलिवूडच्या 'अवतार'ची ऑफर, मिळणार होते १८ कोटी, म्हणाला- "जेम्स कॅमरुनला भेटल्यावर..." - Marathi News | govinda has offered lead role for james cameron avatar hollywood movie but actor rejected 18cr offer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदाला होती हॉलिवूडच्या 'अवतार'ची ऑफर, मिळणार होते १८ कोटी, म्हणाला- "जेम्स कॅमरुनला भेटल्यावर..."

वतार सिनेमात जेम्स कॅमरुन यांनी मुख्य भूमिकेची ऑफर दिली होती. यासाठी गोविंदाला १८ कोटी रुपयाचं मानधन मिळणार होतं. याशिवाय सिनेमाचं नावही अभिनेत्यानेच सजेस्ट केल्याचा खुलासाही गोविंदाने केला. ...

१७ वर्षांपूर्वी गोविंदाने एका व्यक्तीला लगावलेली थापड, ती घटना अभिनेत्यासाठी ठरली 'लकी'! - Marathi News | Govinda slapped a person 17 years ago, that incident turned out to be 'lucky' for the actor! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :१७ वर्षांपूर्वी गोविंदाने एका व्यक्तीला लगावलेली थापड, ती घटना अभिनेत्यासाठी ठरली 'लकी'!

२०१७ साली बॉलिवूडचा 'हिरो नंबर वन' गोविंदा(Govinda)ने त्याची एका जुन्या प्रकरणातून स्वतःची सुटका करून घेतली होती, ज्यामध्ये त्याच्यावर एका चाहत्याला थापड मारल्याचा आरोप होता. ...

बी.आर.चोप्रांच्या 'महाभारत'साठी मिळालेली ऑफर, दिला नकार; गोविंदाने सांगितला किस्सा - Marathi News | Govinda rejected the offer of B R Chopra s Mahabharat reveals reason behind it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बी.आर.चोप्रांच्या 'महाभारत'साठी मिळालेली ऑफर, दिला नकार; गोविंदाने सांगितला किस्सा

'महाभारत'मधील भूमिका रिजेक्ट केल्याने त्याला ऑफिसमधून बाहेर काढण्यात आलं होतं असा त्याने खुलासा केला.  ...

"काही लोकांना मला इंडस्ट्रीतून बाहेर काढायचे होते...", अभिनेता गोविंदाचा धक्कादायक खुलासा - Marathi News | ''Some people wanted to throw me out of the industry...'', actor Govinda's shocking revelation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"काही लोकांना मला इंडस्ट्रीतून बाहेर काढायचे होते...", अभिनेता गोविंदाचा धक्कादायक खुलासा

Actor Govinda : बॉलिवूडचा हिरो नंबर वन गोविंदा बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावरुन गायब आहे. अलिकडे त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. या काळात गोविंदा फक्त रिॲलिटी शोमध्येच दिसला आहे. ...

सनी देओलच्या आधी या अभिनेत्याला ऑफर करण्यात आला होता 'गदर' सिनेमा; 'या' कारणामुळे दिला नकार - Marathi News | bollywood actor govinda was first choice for gadar movie before sunny deol know about why he rejected offer  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओलच्या आधी या अभिनेत्याला ऑफर करण्यात आला होता 'गदर' सिनेमा; 'या' कारणामुळे दिला नकार

बॉलिवूड अभिनेता सनी देओल,अमिषा पटेल यांची मुख्य भूमिका असलेला 'गदर: एक प्रेम कथा' हा सिनेमा सुपरहिट ठरला. ...

गोविंदाचा मॅनेजर आहे जिवंत! मग कोणाच्या निधनावर रडला अभिनेता?, लोकांचा उडाला गोंधळ - Marathi News | Govinda's manager is alive! So whose death did the actor cry over?, people are confused | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदाचा मॅनेजर आहे जिवंत! मग कोणाच्या निधनावर रडला अभिनेता?, लोकांचा उडाला गोंधळ

Govinda's Manager Sashi Sinha Alive: गोविंदाचा मॅनेजर शशी सिन्हा आहेत जिवंत. खुद्द त्यांनीच निधनाच्या वृत्तावर मौन सोडत अफवा फेटाळून लावली आहे. ...

गोविंदाच्या सेक्रेटरीचं निधन, अंत्यसंस्काराला हमसून हमसून रडला अभिनेता, भावुक करणारा व्हिडिओ - Marathi News | govinda gets emotional at his secretery shashi prabhu funeral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदाच्या सेक्रेटरीचं निधन, अंत्यसंस्काराला हमसून हमसून रडला अभिनेता, भावुक करणारा व्हिडिओ

Govinda’s Secretary Shashi Prabhu Death: शशी प्रभू हे केवळ गोविंदाचे सेक्रेटरी नव्हते तर त्यांच्यात मैत्रीपूर्ण आणि घरच्यासारखे संबंध होते. म्हणूनच मित्रासारख्या आपल्या सेक्रेटरीला अखेरचा निरोप देताना गोविंदालाही अश्रू अनावर झाले. ...