Govinda :बॉलिवूड अभिनेता गोविंदाला मंगळवारी(१ ऑक्टोबर) स्वत:च्याच लायसन्स बंदूकीतून त्याला गोळी लागल्याची घटना घडली. त्यानंतर गोविंदाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर चार दिवसांनी आज गोविंदाला डिस्चार्ज मिळाला आहे. ...
गोविंदाप्रमाणेच एका सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या पतीलाही त्याच्याच बंदुकीतून गोळी लागली होती. या घटनेनंतर त्या अभिनेत्रीचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं. कोण आहे ती अभिनेत्री आणि नेमकं काय घडलं होतं? ते जाणून घेऊया. ...