लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोविंदा

गोविंदा

Govinda, Latest Marathi News

कृष्णा अभिषेकने घेतली गोविंदाची भेट, तब्बल ७ वर्षांनंतर मामाच्या घरी पोहोचला; म्हणाला... - Marathi News | Krushna Abhishek went to mama Govinda s house after 7 years end of all fights | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कृष्णा अभिषेकने घेतली गोविंदाची भेट, तब्बल ७ वर्षांनंतर मामाच्या घरी पोहोचला; म्हणाला...

"७ वर्षांनंतर घरी गेल्यावर जुने दिवस आठवले...", कृष्णा अभिषेकने सांगितलं मामाला भेटून काय काय बोलणं झालं. ...

"जोरात झटका लागला, व्हिडिओ काढले...", गोळी कशी लागली?; गोविंदाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम - Marathi News | Govinda got discharge after 3 days reveals how he was shot by bullet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जोरात झटका लागला, व्हिडिओ काढले...", गोळी कशी लागली?; गोविंदाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम

पायाला गोळी लागल्यानंतर गोविंदाने आधी व्हिडिओ काढले, मोठा खुलासा ...

४ दिवसांनी गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, व्हिलचेअरवर दिसला अभिनेता, म्हणाला- "माझ्यासाठी..." - Marathi News | govinda gets discharge from hospital after 4 days leg injury shot by his own gun said thanks to fans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :४ दिवसांनी गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, व्हिलचेअरवर दिसला अभिनेता, म्हणाला- "माझ्यासाठी..."

Govinda :बॉलिवूड अभिनेता गोविंदाला मंगळवारी(१ ऑक्टोबर) स्वत:च्याच लायसन्स बंदूकीतून त्याला गोळी लागल्याची घटना घडली. त्यानंतर गोविंदाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर चार दिवसांनी आज गोविंदाला डिस्चार्ज मिळाला आहे.  ...

गोविंदाप्रमाणेच बॉलिवूड अभिनेत्रीच्या पतीलाही स्वत:च्याच बंदुकीतून लागली होती गोळी, लग्नानंतर ११ दिवसांतच उद्ध्वस्त झालेला संसार - Marathi News | like govinda bollywood actress leena chadavarkar husband accidently shoot himself by his own gun | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदाप्रमाणेच बॉलिवूड अभिनेत्रीच्या पतीलाही स्वत:च्याच बंदुकीतून लागली होती गोळी, लग्नानंतर ११ दिवसांतच उद्ध्वस्त झालेला संसार

गोविंदाप्रमाणेच एका सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या पतीलाही त्याच्याच बंदुकीतून गोळी लागली होती. या घटनेनंतर त्या अभिनेत्रीचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं होतं. कोण आहे ती अभिनेत्री आणि नेमकं काय घडलं होतं? ते जाणून घेऊया.  ...

गोविंदा एकटा नाही, 'हे' बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील बंदुकीच्या गोळीतून वाचले! - Marathi News | Govinda Shot Himself By Revolver Accident Actors Rakesh Roshan Amitabh Bachchan Katrina John, Salman Got Injured By Gun Pistol | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गोविंदा एकटा नाही, 'हे' बॉलिवूड सेलिब्रिटीदेखील बंदुकीच्या गोळीतून वाचले!

'हे' बॉलिवूड सेलिब्रिटींदेखील बंदुकीच्या गोळीने झाले होते जखमी! ...

गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय - Marathi News | govinda gets shot his own gun update police not happy with actors answers suspect | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय

गोविंदाची या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली आहे. पण, त्याच्या उत्तराने मात्र पोलीस समाधानी नसल्याचं समोर आलं आहे.  ...

गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती - Marathi News | Govinda s wife Sunita Ahuja s gave actor s health update says he will get dischage in two days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती

सुनिता आहुजा चाहत्यांना म्हणाल्या, 'पॅनिक होऊ नका, महिनाभरानंतर...' ...

गोविंदाची भेट घेतल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया, म्हणाले, "ही दुर्घटना कशी घडली याचं..." - Marathi News | Shatrughan Sinha s reaction after visiting Govinda at the hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदाची भेट घेतल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया, म्हणाले, "ही दुर्घटना कशी घडली याचं..."

अनेक सेलिब्रिटींनी हॉस्पिटलमध्ये जाऊन गोविंदाची विचारपूस केली. ...