लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोविंद पानसरे

गोविंद पानसरे

Govind pansare, Latest Marathi News

तावडे यास पंच साक्षीदाराने न्यायालयात ओळखले; पानसरे खून खटला सुनावणी, सरकार पक्षाने संशयितांची कागदपत्रे मागवली - Marathi News | Tawde was identified in court by five witnesses govind Pansare murder case hearing, government party sought documents of suspects | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तावडे यास पंच साक्षीदाराने न्यायालयात ओळखले; पानसरे खून खटला सुनावणी, सरकार पक्षाने संशयितांची कागदपत्रे मागवली

पानसरे खून खटल्यातील १७ व्या पंच साक्षीदाराची साक्ष गुरुवारी न्यायाधीश तांबे यांच्यासमोर नोंदवण्यात आली. ...

गोविंद पानसरे खून खटला: मेमरी कार्ड अन् संभाषण संहितेत विसंगती, पुढील सुनावणी २५ ते २७ ऑक्टोबरला - Marathi News | Govind Pansare murder case: Discrepancy in memory card and communication codes, next hearing on October 25-27 | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोविंद पानसरे खून खटला: मेमरी कार्ड अन् संभाषण संहितेत विसंगती, पुढील सुनावणी २५ ते २७ ऑक्टोबरला

काही अडचणीचे प्रश्न विचारून पंच साक्षीदारास कोंडीत पकडण्याचा प्रयत्न बचाव पक्षाच्या वकिलांनी केला ...

पानसरे हत्या खटला: समीरच्या मोबाइल संभाषणाची न्यायालयात पडताळणी - Marathi News | Govind Pansare murder case accused Sameer mobile conversation verified in court | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पानसरे हत्या खटला: समीरच्या मोबाइल संभाषणाची न्यायालयात पडताळणी

पंच साक्षीदाराचा सरतपास पूर्ण, मंगळवारी उलट तपासणी ...

गोविंद पानसरे खून खटला सुनावणी: जप्त केलेल्या वस्तूंच्या किंमती कोणी ठरविल्या, उलट तपासणीत प्रश्नांची सरबत्ती  - Marathi News | Govind Pansare murder case hearing: Who fixed the prices of seized items, cross-examination raises questions | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोविंद पानसरे खून खटला सुनावणी: जप्त केलेल्या वस्तूंच्या किंमती कोणी ठरविल्या, उलट तपासणीत प्रश्नांची सरबत्ती 

दोन वेळा वकिलांत शाब्दीक वाद ...

गोविंद पानसरे खून खटला सुनावणी: गुन्ह्याचा उद्देश स्पष्ट करणारे पुरावे न्यायालयात सादर - Marathi News | Govind Pansare murder case hearing: Evidence presented in court explaining motive of crime | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोविंद पानसरे खून खटला सुनावणी: गुन्ह्याचा उद्देश स्पष्ट करणारे पुरावे न्यायालयात सादर

पंच साक्षीदाराने जप्त पुस्तके, डायरी ओळखून त्यातील काही मजकूरही कोर्टात सांगितला ...

गोविंद पानसरे खून खटला: जप्त वस्तू पंच साक्षीदाराने न्यायालयात ओळखल्या, सुनावणीदरम्यान वकिलांची खडाजंगी - Marathi News | Govind Pansare murder case: Seized items identified by witnesses in court | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोविंद पानसरे खून खटला: जप्त वस्तू पंच साक्षीदाराने न्यायालयात ओळखल्या, सुनावणीदरम्यान वकिलांची खडाजंगी

संशयित गायकवाड याच्या घरझडतीत ६८ वस्तू जप्त  ...

पानसरे खटला सुनावणीत दोन पंचांच्या साक्ष पूर्ण, पुढील सुनावणी १७ ऑगस्टला - Marathi News | Testimony of two judges completed in Pansare case hearing, next hearing on 17th August | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पानसरे खटला सुनावणीत दोन पंचांच्या साक्ष पूर्ण, पुढील सुनावणी १७ ऑगस्टला

संशयित आरोपींची व्हीसीद्वारे उपस्थिती ...

गोविंद पानसरे खून खटला: पंच साक्षीदाराने गुन्ह्यातील जप्त पुंगळ्या ओळखल्या, आज पुन्हा सुनावणी - Marathi News | Govind Pansare murder case: Panch witness identifies the recovered cells from the crime, rehearing today | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गोविंद पानसरे खून खटला: पंच साक्षीदाराने गुन्ह्यातील जप्त पुंगळ्या ओळखल्या, आज पुन्हा सुनावणी

फोटोंच्या ओळखीला संशयितांच्या वकिलांचा आक्षेप ...