राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. त्यामध्ये, मुंबईतील एअर इंडियाची इमारत खरेदी करण्याचा निर्णय झाला आहे. ...
केंद्र सरकारच्या अखत्यारीतील गट ब आणि क गटात येणाऱ्या अराजपत्रित कर्मचाऱ्यांनाही बोनस मिळतो. याशिवाय केंद्रीय निमलष्करी दलातील कर्मचाऱ्यांनाही बोनसचा लाभ दिला जातो. ...
केंद्र सरकारच्या महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे देशातील सुमारे एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. यामध्ये ४७.५८ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६९.७६ लाख पेन्शनधारकांचा समावेश आहे. ...