पंतप्रधान कार्यालय (पीएमओ), केंद्रीय गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय, लष्कर आणि केंद्रीय अन्वेषण विभागासह (सीबीआय) देशातील १७ संवेदनशील मंत्रालय आणि विभाग लवकरच आपले अंतर्गत संदेश आणि चर्चेसाठीचे व्हॉटसअॅप्पचे सगळे ग्रुप संपवणार आ ...
काही करदात्यांनी सुमारे वर्षभरापूर्वी त्यांची जीएसटी नोंदणी रद्द केलेली असताना त्यांनाही ओटीपी आल्याने जीएसटी पोर्टल हॅक झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...
‘खाकी’ वर्दी अंगावर घेत कर्तव्य बजावण्यासाठी सतत रस्त्यांवर राहणा-या पोलिसांना चांगल्या दर्जाची निवासस्थानेदेखील सरकारकडून उपलब्ध होत नसल्याने पोलीस दलात तीव्र नाराजी आहे; मात्र कायद्याचे बंधने असल्याने नाराजी कुणीही उघडपणे बोलून दाखवित नाही. ...
अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा खटला चालविणारे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सरकारकडून योग्य मानधन मिळत नसल्याने वकीलपत्र सोडण्याची तयारी दर्शविली होती. ...
विविध भागातील विजेचे खांब जीर्ण झाले असून, पडण्याच्या स्थितीत आहेत. त्यापासून ग्रामस्थांच्या जिवाला धोका असल्याने दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीकडे महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी भाजपचे ज्ये ...