यावेळी अग्रवाल यांनी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राज्यात कम्युनिटी ट्रांसमिशनचा केलेला दावाई फेटाळून लावला. तसेच अद्याप कम्यूनिटी ट्रांसमिशन झाले नसले तरीही काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असेही अग्रवाल म्हणाले. ...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लागू केलेल्या लॉकडाऊनची मुदत 14 एप्रिल रोजी संपत आहे. त्यामुळे देशातील लॉकडाऊन सुरू राहील की हटवण्यात येईल? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. ...
खेडलेझुंगे येथील गोदावरीवरील केटीवेअर धरणाचा पूल संरक्षण कठडा नसल्याने धोकादायक बनला असून, परिसरातील शेकडो नागरिक जीव मुठीत धरुन त्यावरून प्रवास करीत आहे. ...
कोरोनाव्हायरस संक्रमणाच्या तपासणीची फीस फार अधिक आहे. त्यामुळे ही टेस्ट मोफत व्हावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका अॅव्होकेट शशांक देव सुधी यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. ...