मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी त्यास परवानगी देताना, त्यांना छापील किमतीत विक्री करण्याचे बंधन घातले आहे. त्यामुळे अशी विक्री परवडणारी नसल्याचे स्पष्ट करीत, परमीट रुम व बिअरबार चालकांनी नकार दिला आहे. ...
कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे राज्य माहिती आयोगाने आता ई-मेलद्वारे सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे. राज्य माहिती आयोग खंडपीठ नागपूर या कार्यालयाकडे प्रत्यक्ष न येता नागरिक आयोगाकडे ई-मेलच्या माध्यमातून अर्ज करू शकणार आहेत. ...
लॉकडाऊनमध्ये केवळ पाच टक्के कर्मचाऱ्यांच्या भरवशावर शासकीय कार्यालयाचे कामकाज चालवण्यात येत होते. त्यामुळे कोरोनाशी संबंधित कामेच सुरू होती. इतर सर्व कामे बंद असल्याने शासकीय कार्यालये जवळपास ओस पडले होते. जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन कार ...
हवामान खात्यामार्फत यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याअनुषंगाने आपापल्या जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा इतिहास लक्षात घेऊन मान्सून काळात जिल्ह्यात कोणताही साथरोग आणि कोरोनाचा प्रादुर्भाव उद्भवणार नाही, याबाबत अधिक दक्षता बाळगण्याच्य ...
गेल्या पावणे दोन महिन्यापासून बंद असलेले भारत प्रतिभूती मुद्रणालय सोमवारपासून ३० टक्के कामगारांना बोलावून सुरू करण्यात आले. सोमवारी (दि.१८) सकाळी प्रतिज्ञापत्र व टेंम्प्रेचर तपासून लिहून देण्याचा अर्ज घेताना काही काळ गोंधळ झाल्यानंतर कामकाज सुरळीत झा ...
महाराष्ट्र शासनाने लोकतंत्र सेनानींसाठी सुरू केलेल्या सन्मानिधींची रक्कम मागील चार महिन्यांपासून त्यांना मिळाली नाही. त्यामुळे अनेक लोकतंत्र सेनानींवर उपासमारीमुळे अक्षरश: भिक्षा मागण्याची वेळ आली आहे. ...
कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत जिल्ह्यातील १३ हजार २८७ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात २ कोटी ६५ लाख ७४ हजार रुपयांचा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात ...