अहमदनगर- केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानांतर्गत कचरा मुक्त शहराच्या स्पर्धेत अहमदनगर शहराला थ्री स्टार मानांकन मिळाले आहे. महापालिकेने केलेल्या अथक परिश्रमाला अखेर यश मिळाले आहे. या मानांकनामुळे शहराच्या विकासाला १५ ते २५ कोटी रुपयांचा भरीव निधी प्र ...
नाशिक : शिक्षण विभागाच्या आदेशानुसार चालू वित्तीय वर्षात कोणत्याही संवर्गातील अधिकारी अथवा कर्मचारी यांच्या बदल्या करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. ...
मालेगाव मध्य : रौनकाबाद येथे गटारीवरील अतिक्रमण काढण्यास गेलेल्या पथकास शिवीगाळ करीत सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या माजी नगरसेवकासह तीन जणांना आझादनगर पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २५पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. ...
चांदोरी : नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून, त्यात निफाड तालुक्यातील चांदोरी येथील प्रमोद सावंत याने नायब तहसीलदार पदला गवसणी घातली आहे. ...
सिन्नर : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अभियानांतर्गत केंद्राच्या संकेतस्थळावर तालुक्यातील कहांडळवाडी (शिवाजीनगर) ग्रामपंचायतीचा समावेश होत नसल्याने १५३ लाभार्थींचे सुमारे १८ लाखांचे शौचालयांचे अनुदान अडकून पडले आहे. ...