आपल्या विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी येत्या ३ जुलैपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी (दि. २६) बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना संघटनेचे जिल्हा संघटक विजय दराडे, तालुकाध्यक्ष गीतांज ...
आॅर्डनन्स फॅक्टरीलगत मंजूर करण्यात आलेले पोलीस प्रशिक्षण केंद्र अहमदनगर जिल्ह्यातील कुसडगाव येथे पळविण्यात आले आहे. शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. ...
डॉक्टरांची चौकशी करून त्यांचा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठवावा असे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिले. ...
राज्य सरकारच्या बांधावर खते आणि बियाणे वाटप योजनेचा बोजवारा उडाला असून कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकरी अडचणीत आला असल्याने सरकारने तत्काळ कर्जवाटप आणि खतपुरवठा करावा, अशी मागणी तालुका भाजपाच्यावतीन ...
बाबा रामदेव हे मेलेल्या माणसालासुद्धा बरे करू शकता, तशा प्रकारचे औषध त्यांच्याकडे असेल, असा टोला राजस्थानचे यूडीएच मंत्री शांती धारीवाल यांनी लगावला आहे. ...
मका खरेदीस 15 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्याती आली असून नऊ लाख क्विंटल खरेदीच्या उद्दिष्टास परवानगी देण्यात आली आहे. केंद्राने राज्याचा प्रस्ताव मान्य केल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण मका खरेदी केली जाणार असल्याने मका उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा म ...