अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या नौकांना आळा घालण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाने कडक पावले उचलली आहेत़ त्याचाच एक भाग म्हणून १ ते ६ सिलिंडर मासेमारी नौकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश मत्स्य व्यवसाय विभागाने सर्व नौका मालकांना दिले आहेत़ ...
सध्या शहरातील रेशन दुकानांमध्ये काळा गहू उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा गहू इतका निकृष्ट आहे की, रेशन दुकानदारांनीच याची तक्रार केली असून हा गहू परत घेऊन दुसरा गहू उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. ...
दुधापासून तयार होणारं बटर आणि भाज्यापासून तयार होणारं बटर यांतील फरक कळून येण्यासाठी रंग वेगवेगळा ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. जेणेकरून सर्वसामान्यांना या दोघांमधील फरक समजून येईल. ...