येवला : दुधाला ३० रु पये प्रति लिटर भाव आणि १० रु पये अनुदान द्यावे, या मागणीसाठी तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील दुध संकलन केंद्रावर भाजपा कार्यकर्त्यांकडून आघाडी सरकारचा निषेध करून गावातील ग्रामस्थांना मोफत दुध वाटप करण्यात आले. ...
दिंडोरी : राज्यातील ई-पीक पाहणीचा पथदर्शी प्रकल्प दिंडोरी तालुक्यात राबविण्यात येत असून, जुलैअखेरपर्यंत ३६१९ शेतकऱ्यांच्या ४३६२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची ई-पीक नोंदणी झाली असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार यांनी दिली ...
पनवेल शहर पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय लांडगे यांच्या पथकाने शुक्रवार रात्री गोडावूनमध्ये छापा टाकून ह ११० टन रेशनचा तांदुळ आणि चार कंटेनर जप्त केला. ...
आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे विविध मागण्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करण्यात येऊन कार्यकारी अभियंता राहुल पाटील यांना निवेदन देण्यात आले. ...