खेडलेझुंगे : ग्रामपंचायत कर्मचाºयांच्या सुधारीत किमान वेतनाला शासनाने मंजुरी दिली. यामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजीपी ४५११ च्या राज्य पदाधिकाºयांच्या प्रयत्नांना यश आलेले आहे अशी माहीती ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे नाशिक जिल ...
त्र्यंबकेश्वर : सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील ब्रम्हगिरी गंगाद्वारच्या सौंदर्याला नवे कोंदण लाभणार असून यासाठी लोकप्रतिनिधींनी नुकतीच आढावा बैठक घेतली असून पर्यटन विकास अंतर्गत गंगाद्वार परिसराचा कायापालट करण्यासाठी धडक कार्यक्र म हाती घेतला आहे. शनिव ...
पाटणे : दहावी आणि बारावीचे निकाल घोषित झाल्याने पुढील शिक्षणासाठी आवश्यक असणारे दाखले मिळवण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने मालेगावी सेतु कार्यालयात मोठ्या प्रमाणात येत असल्याने गर्दी वाढली आहे. ...
अलंगुण : सुरगाणा तालुक्यातील केशरी शिधापत्रिकाधारकांचा समावेश प्राधान्य कुटुंबामध्ये करावा, अशी मागणी पंचायत समिती सभापती मनीषा महाले यांनी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. ...
कोविड-१९ या महामारीमुळे संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था हादरून गेली आहे. भारतामध्ये २४ मार्च पासून कोविड-१९ या महामारीपासून वाचण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला गेला आणि भारतातील उद्योगधंदे आणि व्यावसायिकांनी कामकाज बंद ठेवणे भाग पडले. सरकारी कार्यालये बंद झाली ...
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने ३० जुलै रोजी एक परिपत्रक काढले आहे. त्यानुसार, राज्यातील छोट्या कंत्राटदारांना अनेक जाचक अटी व नियम लावण्यात आले आहेत. दर तीन वर्षानी नावनोंदणी करण्याचा नवा नियम करण्यात आला आहे ...
नाशिक : महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर झाल्या असून, नियुक्तीच्या रोहयो उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांची बदली अहमदनगर जिल्ह्यात पुनर्वसन अधिकारी या पदावर झाली आहे, तर नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या नितीन मुंडावरे यांच्याकडे रोहयो उपजि ...