नाना पटोले : शिष्टमंडळाने घेतली भेट नाशिक : जिल्हा मजूर संस्थांचा सहकारी संघाच्या अडचणींबाबत शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. यात पाठपुराव्यास यश मिळण्याची शक्यता आहे. मजूर संस्थांना पूर्वी प्रमाणे कामे मिळावीत यासाठी शासन लवकरच निर्णय घेणार असल्याची ...
नाशिक : जिल्ह्यातील शेतक-यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर १ हजार ६३९कोटी रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी१५६ कोटी रूपयांचे ज्यादा कर्ज वाटप करण्यात आले आहे. अशी माहिती नाशिकचेजिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. जिल् ...
मखमलाबाद : कामावर गैरहजर राहिल्याचा कारणावरून नोकरीतून कमी केलेल्या कर्मचाºयास कामावर रुजू करून घेण्यात यावे या मागणीसाठी मातोरी विविध कार्यकारी सोसायटीतील कर्मचाºयाने कुटुंबियां समवेत सोसायटीसमोर आमरण उपोषणास सुरवात केली आहे. ...
कळवण : कळवण-सुरगाणा मतदारसंघात असलेल्या जलसंपदा विभागांतर्गत विविध प्रकल्पांच्या अडी-अडचणीसंदर्भात तातडीने उपाययोजना करून त्या मार्गी लावाव्यात व ओतूर धरणाच्या दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात ४० कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री जयंत पाटील ...