गृहनोंदणी क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने मुद्रांक शुल्क घटविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर आता मुद्रांक शुल्कावर आकारला जाणारा एक टक्के एलबीटी सेस ३१ डिसेंबरपर्यंत काढून टाकला असून, त्यामुळे गृहनिर्माण क्षेत्राला आणखी एकदा मोठा दिलासा ...
महापालिकेच्या आयुक्तपदावरून बदली झाल्यानंतर नियुक्तीच्या प्रतीक्षाधीन असलेल्या राधाकृष्ण गमे यांना नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी शासनाने नियुक्त केले आहे. सोमवारी (दि.३१) विभागीय आयुक्त राजाराम माने निवृत्त झाले आणि त्यानंतर लगेचच गमे यांची नियुक्तीचे ...
केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम, १९७२ आणि मूलभूत नियम (एफआर) ५६ (जे) आणि ५६ (आय)अंतर्गत कर्मचाºयाच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल. हे नियम योग्य त्या अधिकाºयाला लोकहितासाठी आवश्यक असेल तर सरकारी नोकराला निवृत्त करण्याचे ‘पूर्ण अधिकार’ देतात. ...
आशिष शेलार यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डयांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना याबाबत पत्र लिहीले आहे. ...
पावसाळ्याच्या तोंडावर वडाळागाव परिसरातील अंतर्गत रस्त्यांचे कॉँक्रिटीकरण मनपा प्रशासनाकडून हाती घेण्यात आले. गटारी आणि जलवाहिन्यांच्या रेंगाळलेल्या कामामुळे काँक्रिटी-करणाचाही खोळंबा झाला. परिणामी पावसामुळे नागरिकांच्या दारात चिखलाचे साम्राज्य पसरले. ...
घोटी : प्रस्तावित रेल्वे मार्ग रूंदीकरणाबाबत फेरसर्वेक्षण करण्यात येणार असल्याने घोटीकरांना तात्पुरता काहीसा दिलासा मिळाला आहे. इगतपुरी-मनमाड मार्गाचे रूंदीकरण करण्याच्या हालचाली रेल्वे विभागाकडून सुरू झाल्या आहेत. त्यासाठी भूसंपादनाच्या नोटिसाही शेत ...