लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

महिला व बालकल्याण मंत्रयांना निवेदन - Marathi News | Statement to the Minister of Women and Child Welfare | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिला व बालकल्याण मंत्रयांना निवेदन

मांडवड : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी पर्यवेक्षीका संघटनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांची मुंबई कार्यलयात भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देत चर्चा करण्यात आली. ...

'राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळेच मराठा आरक्षणाला सर्वोच्च स्थगिती' - Marathi News | 'Supreme moratorium on Maratha reservation due to negligence of state government', radha krishna vikhe patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळेच मराठा आरक्षणाला सर्वोच्च स्थगिती'

सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू असताना, चांगले वकिल का दिले नाहीत, अॅडव्होकेट जनरल न्यायालयात का दिसले नाहीत, असा सवाल राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे. ...

कांदा उत्पादक संघटना उद्यपसुन आंदोलन करणार - Marathi News | Onion growers' association will start agitation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांदा उत्पादक संघटना उद्यपसुन आंदोलन करणार

नाशिक : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करून सरकारची शेतकरीविरोधी भूमिका अधोरेखित केली आहे या निर्यातबंदीच्या विरोधात महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली कांदा उत्पादक शेतकरी शनिवारी फेसबुक लाईव्ह, रविवारी व्हाट्सअप मेसेज, ...

'माझी जात ब्राह्मण असल्यानं माझ्यामाथी मारलं तर सर्व चालतं, असं काहींना वाटतं' - Marathi News | 'Since my caste is Brahmin, if you hit me, everything will work, some people think', devendra fadnvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'माझी जात ब्राह्मण असल्यानं माझ्यामाथी मारलं तर सर्व चालतं, असं काहींना वाटतं'

''तुम्ही एखाद्याला कन्हीन्स करु शकत नसाल, तर त्यांना कन्फूज करा अशी थेअरी आपल्याकडे आहे. मी असं बोलू नये, पण काही लोकांना असं वाटतं की माझी जात ब्राह्मण असल्यामुळे माझ्यामाथी सर्व मारलं तर चालतं. ...

नागरी सहकारी बँकांची एक अपेक्‍स बॉडी तयार करा - Marathi News | Create an apex body of civic co-operative banks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नागरी सहकारी बँकांची एक अपेक्‍स बॉडी तयार करा

सर्व नागरी सहकारी बँका त्‍यांच्‍या नियंत्रणाखाली आणा ...

रामेश्वर येथे ’माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम’ - Marathi News | 'My Family My Responsibility Campaign' at Rameshwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रामेश्वर येथे ’माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम’

खर्डे : खर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या आरोग्यवर्धिनी उपकेंद्र अंतर्गत असलेल्या रामेश्वर येथे ’माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचा शुभारंभ उपसरपंच विजय पगार यांच्या हस्ते करण्यात आला. ...

विंचूरला रयत क्र ांती संघटनेचे आंदोलन - Marathi News | Movement of Rayat Kranti Sanghatana to Vinchur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विंचूरला रयत क्र ांती संघटनेचे आंदोलन

विंचूर : शासनाने केलेल्या कांदा निर्यातबंदी विरोधात रयत क्र ांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली येथील उपबाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोरील नाशिक-औरंगाबाद महार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत पोलीस भरती नको : खासदार संभाजीराजे - Marathi News | No police recruitment till Maratha reservation is decided: MP Sambhaji Raje | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत पोलीस भरती नको : खासदार संभाजीराजे

संपूर्ण मराठा समाजाची मागणी आहे की, जोपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारची सरकारी नोकरभरती घेण्यात येऊ नये. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत नोकरभरती थांबविण्यात यावी, अशी मागणी खास ...