१९९७ ते २००५ दरम्यान तब्बल २५९ जणांनी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी न होताही खेळाचे बोगस प्रमाणपत्र मिळवले होेते. यातील ३२ जणांना शासकीय सेवेत नोकरी मिळाली. बोगस प्रमाणपत्र असल्यामुळे या सर्वांच्या नोकरीवर आता गंडांतर आले आहे. ...
नाशिक: नाशिक विभागातील तलाठी संवर्गातील २११८ पदांचा आकृतीबंध शासनाने मंजूर केला असून त्यानुसार उत्तर महाराष्टÑातील ७५४ पदांना फेब्रुवारी २०२१ पयंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. नाशिक जिल्'ातील २१४ पदांचा यात समावेश आहे. ...
नाशिक: अनुसूचित जाती,जमाती आत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत दाखल झालेल्या प्रकरणांचा तपास जलद होऊन प्रकरणे न्यायालयीन प्रक्रियेसाठी पुढे पाठवावीत तसेच प्रलंबित केसेसही निकाली काढण्यासंदर्भातील सूचना विभागीय आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या. ...
'उमेद 'अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आता बाह्य संस्थेकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या अभियानाला जोडलेल्या लाखो महिलांच्या जीवनोन्नतीचा मार्ग आणखी खडतर झाला आहे. ...
अहमदनगर : संजय गांधी निराधार योजनेसह नऊ योजनांचा जिल्ह्यातील २ लाख १७ हजार जण लाभ घेत आहेत. निराधार महिला -पुरुष, दिव्यांगांना दरमहा ७०० ते १२०० रुपयापर्यंत रक्कम वाटप करण्यात येते. लॉकडाऊनच्या काळातही नियमितपणे निराधारांच्या खात्यावर पैसे जमा करण्या ...
मात्र, अद्याप देण्यात येणाऱ्या रकमेचा तपशील सरकारने जारी केलेला नाही. प्रोत्साहनपर दिली जाणारी ही रक्कम सरकारकडून देण्यात येणाऱ्या अनेक छोट्या बेबी बोनसच्या व्यतिरिक्त आहे. (singapore) ...