लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

आता सातबारा व इतर भूमी अभिलेख विभागाचे दाखले मिळणार थेट व्हॉटस ॲपवर - Marathi News | Now you can get Satbara and other Land Records Department certificates directly on WhatsApp | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता सातबारा व इतर भूमी अभिलेख विभागाचे दाखले मिळणार थेट व्हॉटस ॲपवर

Satbara on Whatsapp राज्यातील नागरिकांना त्यांच्या जमिनीशी संबंधित कागदपत्रे मिळवण्यासाठी आता सेतू केंद्रांचे उंबरठे झिजवण्याची गरज भासणार नाही. ...

पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या - Marathi News | aadhaar card is now mandetory to make a pan card also know the last date to link aadhaar | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या

Pan Card 2.0 Project: तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल आणि पॅन कार्ड मिळवायचं असेल तर त्यासाठी एक डॉक्युमेंट अनिवार्य करण्यात आलं आहे. पाहा काय म्हटलंय केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं. ...

Dudh Dar : राज्यात दुधाला समान दर देण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय - Marathi News | Dudh Dar : Positive decision soon to provide equal price for milk in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Dar : राज्यात दुधाला समान दर देण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय

राज्यात दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा अस्तित्वात येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी दिली. ...

Kolhapur: नुकसानभरपाईच्या कात्रीत अंबाबाई विकास आराखडा, जोतिबा आराखड्याचे काम सुरू  - Marathi News | The development plan has not yet been approved due to compensation for those affected by land acquisition in the Ambabai Temple area of ​​Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: नुकसानभरपाईच्या कात्रीत अंबाबाई विकास आराखडा, जोतिबा आराखड्याचे काम सुरू 

कन्सल्टंटची नियुक्ती ...

दारू दरवाढीस कंपन्यांचा विरोध; सरकारचे समर्थन, निर्णय नाही - Marathi News | Companies oppose liquor price hike; Government supports, no decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दारू दरवाढीस कंपन्यांचा विरोध; सरकारचे समर्थन, निर्णय नाही

राज्य मंत्रिमंडळाने १० जूनच्या बैठकीत दारूवरील उत्पादन शुल्कात मोठी दरवाढ केली. ...

युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार? - Marathi News | big update on unified pension scheme government added death benefits what will be the impact | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

Pensio Scheme News: केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पाहा कोणता मोठा निर्णय घेतलाय सरकारनं. ...

कृष्णा व भीमा नदी खोऱ्यातील पर्जन्यमापक यंत्रणा ११ जूनपासून कोलमडली - Marathi News | Rain gauge system in Krishna and Bhima river basins collapsed since June 11 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृष्णा व भीमा नदी खोऱ्यातील पर्जन्यमापक यंत्रणा ११ जूनपासून कोलमडली

एकीकडे आपत्ती व्यवस्थापनाची तयारी सुरू असताना कृष्णा व भीमा नदी खोऱ्यातील पर्जन्यमापक यंत्रणा ११ जूनपासून कोलमडली आहे. ...

राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय, महाॲग्री-एआय धोरणाला मंजुरी; कसा होणार शेतीला फायदा? - Marathi News | Important decision of the state government, approval of MahaAgri-AI policy; How will agriculture benefit? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय, महाॲग्री-एआय धोरणाला मंजुरी; कसा होणार शेतीला फायदा?

MahaAgri Tech AI राज्याच्या कृषी क्षेत्राला डिजिटल युगात अग्रेसर ठेवणाऱ्या 'महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय धोरण २०२५-२०२९' अर्थात महाॲग्री-एआय या धोरणास मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. ...