लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

डेक्कन ओडिसी ट्रॅकवर; परदेशी पर्यटकांना घडणार महाराष्ट्राचे दर्शन - Marathi News | On the Deccan Odyssey track Foreign tourists will visit Maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डेक्कन ओडिसी ट्रॅकवर; परदेशी पर्यटकांना घडणार महाराष्ट्राचे दर्शन

टूर ऑपरेटरसाठी डेक्कन ओडिसीसाठी काढलेल्या जागतिक निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला असून १५ जानेवारीपर्यंत प्रवासाची तारीख निश्चित होणार ...

अमरावती विभागातील नायब तहसीलदारांची १६० पेक्षा अधिक पदे रिक्त - Marathi News | More than 160 posts of Deputy Tehsildar of Amravati division are vacant | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विभागातील नायब तहसीलदारांची १६० पेक्षा अधिक पदे रिक्त

अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील नायब तहसीलदारांची १६० पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे मंडळ अधिकारी यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण वाढून कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे. ...

...अखेर कर्मचारी कामावर अन् लालपरी रस्त्यावर; पुणे विभागातून २५० बस सुरु - Marathi News | finally the st staff at work 250 st buses started from Pune division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...अखेर कर्मचारी कामावर अन् लालपरी रस्त्यावर; पुणे विभागातून २५० बस सुरु

पुणे विभागातदेखील १३ पैकी ६ आगार सुरू झाले. यात शिवशाही ते साधी, परिवर्तन गाडीचा समावेश आहे. पुणे शहरात कमी, पण ग्रामीण भागात लालपरीला चांगला प्रतिसाद मिळत आहे ...

ITR Filling Last Date : पैसे देऊन भरुन घेता इन्कम टॅक्स रिटर्न? घरबसल्या पाच मिनिटांत करा फाईल - Marathi News | income tax return itr filling last date 31 december online itr process how to apply online | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ITR Filling Last Date : पैसे देऊन भरुन घेता इन्कम टॅक्स रिटर्न? घरबसल्या पाच मिनिटांत करा फाईल

ITR Filling Last Date : असेसमेंट इयर २०२१-२२ च्या Income Tax Return ची अखेरची तारीख जवळ आली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार आहे. ...

शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांची सहसंचालकपदी पदोन्नती - Marathi News | Deputy Director of Education Nitin Upasani promoted to Joint Director | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांची सहसंचालकपदी पदोन्नती

विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांची राज्याच्या शिक्षण सहसंचालकपदी पदोन्नती झाली असून, त्यांच्यावर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबईच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ...

एक दिवस सुटी पुरत नाही, मग अडीच दिवस घ्या!  मजा, लॉंग वीक ऑफ देणाऱ्या देशात - Marathi News | Two and half day weekly off in UAE, New year's gift to employees | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एक दिवस सुटी पुरत नाही, मग अडीच दिवस घ्या!  मजा, लॉंग वीक ऑफ देणाऱ्या देशात

Four and half day week: खरंच असं होईल का? साडेचार दिवसांचा आठवडा आणि अडीच दिवसांचा विकएण्ड? हो खरंच असं झालं आहे. हे स्वप्न नाही तर आता या देशातल्या एम्प्लॉइजसाठी (employees) वास्तव असणार आहे.. ...

स्वच्छतेच्या ‘थ्री स्टार’वरून चंद्रपूर महापालिकेत आता ‘स्टार’ संघर्ष - Marathi News | chandrapur municipal corporations war starts over cleanest city ranking | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :स्वच्छतेच्या ‘थ्री स्टार’वरून चंद्रपूर महापालिकेत आता ‘स्टार’ संघर्ष

स्वच्छता सर्वेक्षणात महानगर पालिकेला देशात ‘थ्री स्टार’ मिळाले. यावरून मनपा व स्थानिक आमदारांमध्ये ‘स्टार’श्रेयाचे राजकारण सुरू झाले आहे. यामध्ये एका नगरसेवकानेही उडी घेऊन रंगतच आणली आहे. ...

पुण्यातील पीएमपी मालामाल; रोजचे प्रवासी ८ लाख तर उत्पन्न १ कोटींच्या घरात - Marathi News | 8 lakh daily commuters and 1 crore household income for pune pmpml | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील पीएमपी मालामाल; रोजचे प्रवासी ८ लाख तर उत्पन्न १ कोटींच्या घरात

पीएमपीतून रोज जवळपास ८ लाख प्रवासी प्रवास करीत आहेत तर यातून रोजचे उत्पन्न सुमारे १ कोटी ३५ लाख प्राप्त होत आहे. ...