पाच वर्षांपासून एटापल्ली तालुक्यात अधिकृत रेती घाटच नसल्याने बांधकामांसाठी अवैधपणे रेती तस्करी सुरू आहे. रेती चोरीमुळे आलदंडी नदीवर अनधिकृत रेतीघाट तयार झाले आहेत. ...
येवला : वेतन निश्चिती ऑनलाइन करण्याचा कायदा करण्याची मागणी राष्ट्रीय बालक,विद्यार्थी, पालक,शिक्षक शिक्षण-प्रशिक्षण संस्था अध्यापक भारतीचे संस्थापक शरद शेजवळ यांनी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. ...
येवला : अवर्षणप्रवण व दुष्काळी पट्ट्यातील राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झाला असून १६५ कोटींच्या सदरील योजनेला तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. पुढील आठवड्यामध्ये सदरील योजनेला प्रशासकीय मंजुरी मिळणार आहे. ...