प्रादेशिक समतोल राखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विदर्भ विकास मंडळाचा कार्यकाळ एप्रिल २०२० मध्ये संपल्याने, त्याचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. आता तर विदर्भातील प्रश्नांवर विचारमंथन करण्याच्या प्रक्रियेलाही ब्रेक लागल्याची बाब उघड झाली आहे. ...
Nagpur News आगामी वर्षामध्ये ध्वनिपेक्षक व ध्वनिवर्धक वापरण्यासंबंधी जिल्ह्याच्या निकडीनुसार दिवस निश्चित करून सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत सूट जाहीर करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. ...
२५ व २६ फेब्रुवारी रोजी नागपूर विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी महसूल परिषद होणार आहे. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी चंद्रपूर येथील वन अकादमीत झालेल्या बैठकीत पूर्व विदर्भातील जिल्हाधिकाऱ्यांचा आढावा घेतला. ...
Nagpur News विदर्भासह मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळाचा कार्यकाळ ३० एप्रिल २०२० रोजीच संपला आहे. परंतु तिन्ही कार्यालये सुरू आहेत. आता या कार्यालयांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचा कार्यकाळसुद्धा येत्या २८ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. ...
पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी प्रयत्नशील असलेले वेदचे उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी म्हणाले की, विदर्भात फक्त रिफायनरी कम पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्सचा प्रस्ताव होता. आता रिफायनरीची चर्चाच नाही. ...
गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसाधारण आदिवासी नागरिकांचे जीवनमान उंचाविण्यासाठी तसेच आवश्यक रोजगार निर्मितीसाठी गौण वनोपजावर आधारित ग्रामसभेच्या समन्वयातून पुढे जाणारी योजना आखण्यात आली आहे. ...