शासनाच्या वतीने काही संस्थांना कर्ज स्वरुपात रक्कम दिली जाते. या रकमा वेळेत परत करण्याची जबाबदारी संस्थांवर असते. मात्र आर्थिक अस्थिरतेमुळे गेली पाच-सहा वर्षे सहकारी संस्थांच्या आर्थिक परिस्थितीवर काहीसा परिणाम झाल्याचे दिसते. ...
दूधव्यावसायिकांच्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाने दूध खरेदी दरामध्ये 3 रुपयांची तर दूध विक्री दरामध्ये 2 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला ...
कळवण : पंचायत समित्यांचा कार्यकाळ रविवार १३ मार्च रोजी संपला आहे. त्यामुळे पंचायत समितीवर प्रशासक म्हणून गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. यापुढे पंचायत समितीचा कारभार गटविकास अधिकारी चालवणार असल्याने पंचायत समितीमधील विद् ...
ओझर टाऊनशिप : येथील एचएएल नाशिक विभागाचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा एचएएल मेन गेट येथे स्थापन करावा, अशी मागणी एचएएल कामगार संघटनेने एचएएल व्यवस्थापनाकडे एका निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती कामगार संघटना पदाधिकाऱ्यांनी दिली. ...