मग्रारोहयोंतर्गत विविध कामे तसेच मातोश्री पांदण रस्ता योजना अंमलबजावणीबाबत अमरावती विभागाची आढावा बैठक ना. भूमरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. ...
नागपूर येथील श्री.पी. व्यंकटा रमनाई इंजिनिअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स प्रा. लि. कंपनीला १५ कोटी ८७ लाख १२ हजार रुपयांचा दंड उमरेड व कुही येथील महसूल विभागाच्या वतीने ठोठावण्यात आला आहे. ...
या तलावाच्या माध्यमातून जवळपास तीन ते चार दशकांपूर्वी शेतीला मोठ्या प्रमाणात सिंचन होत होते. काळानुरूप या तलावांची अधोगती होत गेली. अतिक्रमणामुळे तलावांचे क्षेत्रही घटत गेले. ...
8th Year Modi Government Prepration for Celebration : मोदी सरकारच्या कार्यकाळाच्या 8 व्या वर्धापन दिनानिमित्त अनेक केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्याच्या सहकार सचिवांनी काढलेल्या आदेशान्वये जिल्ह्यातील सहा बाजार समित्यांवर प्रशासकांनी नियुक्ती करण्यात आली असून, स्थानिक तालुका उपनिबंधकांकडे बाजार समित्यांच्या पदभार देण्यात आला आहे. प्रशासकांची नियुक्ती झालेल् ...