fertilizer linking युरिया हवा असेल, तर अन्य लिंकिंगची खते शेतकऱ्यांच्या गळ्यात मारण्याचा प्रकार काही केल्या थांबेना झाला आहे. त्यातच डीएपीचा तुटवडा असल्याचे सांगून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. ...
Pik Vima एक रुपयात खरीप पीक विमा योजनेत अनेक घोळ, गैरव्यवहार झाल्यानंतर आता ही योजना पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसानभरपाई आणि विमा हप्ता २ ते ५ टक्के आकारण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. ...
Pension Scheme: आयुष्याच्या त्या टप्प्यावर जेव्हा जबाबदाऱ्या कमी असतात आणि विश्रांतीची गरज असते तेव्हा तुमच्या पत्नीनं कोणावर तरी अवलंबून राहू नये असं तुम्हाला वाटतं का? जर होय, तर अशा उत्पन्नाची तयारी करा जी त्यांना आयुष्यभर आधार देईल. ...
Soybean Kharedi राज्यात हमीभावाने खरेदी करण्यात आलेल्या सोयाबीनच्या खरेदीमध्ये झालेल्या गोंधळानंतर आता यात आणखी सुधारणा करण्यासाठी सर्वाधिक खरेदी व साठवणूक करणाऱ्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यांचा पॅटर्न अभ्यासला जाणार आहे. ...
तहसील कार्यालयांमध्ये अध्यापही ३० हजार ७४८ शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम बाकीच आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची रक्कम कधी मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत सध्या गाय-बैल चोरीच्या प्रकारांमध्ये लक्षणीयरीत्या घट झाली आहे. यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून पशुधनांसाठी इनाफ ही प्रणाली राबविली जात आहे. ...