लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

आता पुन्हा तुमच्यावर पाळत? पेगासससारखे स्पायवेअर विकत घेण्याचा केंद्र सरकारचा विचार - Marathi News | Now follow you again Central government's idea of buying spyware like Pegasus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता पुन्हा तुमच्यावर पाळत? पेगासससारखे स्पायवेअर विकत घेण्याचा केंद्र सरकारचा विचार

नवे स्पायवेअर खरेदी करण्यासाठी ९८६ कोटींची तरतूद केल्याची चर्चा ...

महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये मिळतं बँकांपेक्षा जास्त व्याज, पाहा या सरकारी योजनेशी निगडीत सर्व माहिती - Marathi News | Mahila Samman Savings Certificate offers more interest than banks see all information related to this government scheme how to investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये मिळतं बँकांपेक्षा जास्त व्याज, पाहा या सरकारी योजनेशी निगडीत सर्व माहिती

Government MSSC Scheme : महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना (MSSC) २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' साजरा करण्यासाठी जाहीर करण्यात आली होती. ...

... जेव्हा IAS अधिकारी सौम्या वृद्धाची समस्या ऐकण्यासाठी रस्त्यावर बसतात - Marathi News | ... when IAS Saumya sits on the street to listen to an old man's problem in kanpur rural | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... जेव्हा IAS अधिकारी सौम्या वृद्धाची समस्या ऐकण्यासाठी रस्त्यावर बसतात

सौम्या ह्या महिला आणि मुलांच्या विकासासाठी कायम आग्रही असतात. ...

Bank Account साठी धोकादायक ठरतायत अनेक अ‍ॅप्स, सरकारचा मोठा इशारा; लगेच डिलीट करा - Marathi News | Many apps are dangerous for bank account, government's big warning; Delete immediately | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Bank Account साठी धोकादायक ठरतायत अनेक अ‍ॅप्स, सरकारचा मोठा इशारा; लगेच डिलीट करा

अशा अ‍ॅप्सचा सामना करण्यासाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे... ...

नागपुरात होणार २७१ कोटींचे भव्य प्रशासकीय भवन - Marathi News | 271 crore grand administrative building to be built in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात होणार २७१ कोटींचे भव्य प्रशासकीय भवन

Nagpur News उपराजधानीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात २७१ कोटींचे भव्य प्रशासकीय भवन उभे राहत आहे. या जिल्ह्याच्या ठिकाणी उभ्या राहत असलेल्या मिनी मंत्रालयाच्या अंदाजपत्रकास शासनाने मान्यता दिली आहे. ...

मोदी सरकारनं मुंलींना दिलं मोठं गिफ्ट! सुकन्या समृद्धी योजनेचे व्याज वाढले, जाणून घ्या नवीन दर - Marathi News | gov hiked interest rate on sukanya samriddhi yojana | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारनं मुंलींना दिलं मोठं गिफ्ट! सुकन्या समृद्धी योजनेचे व्याज वाढले, जाणून घ्या नवीन दर

तुम्ही जर सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. ...

Pune Satara Highway: पुणे - सातारा महामार्गाचे काम रखडले; दहा वर्षे उलटूनही काम अपूर्णच - Marathi News | Work on Pune Satara highway stopped Even after ten years the work remains incomplete | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Satara Highway: पुणे - सातारा महामार्गाचे काम रखडले; दहा वर्षे उलटूनही काम अपूर्णच

पुणे - सातारा दरम्यानच्या सुमारे १४० किलोमीटरच्या अंतरासाठीच्या सहा पदरी रस्त्याचे काम करारानुसार २०१० मध्ये पूर्ण होणार होते ...

वर्ध्यातील ८,७०६ कर्मचाऱ्यांच्या वेतनाला लागणार ९.१४ कोटींची कात्री - Marathi News | 9.14 crore will be cut on the salary of 8,706 employees in Wardha who were in the strike for old pension | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यातील ८,७०६ कर्मचाऱ्यांच्या वेतनाला लागणार ९.१४ कोटींची कात्री

जुन्या पेन्शनसाठी मारल्या होत्या बोंबा : ‘असाधारण रजे’च्या नावाखाली शासनाने सात दिवसांचा पगार केला लंबा ...