लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

Pune Metro:...हा तर पुणेकरांच्या जीवाशी खेळ" ‘महामेट्रो’ विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल - Marathi News | This is a game with the lives of Pune residents filed a petition in the High Court against pune metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro:...हा तर पुणेकरांच्या जीवाशी खेळ" ‘महामेट्रो’ विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल

मेट्रोस्थानक स्ट्रक्चरल उभारणीच्या सदोष कामाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर समाधानकारक स्पष्टीकरण नाही ...

7th Pay Commission: मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देणार खुशखबर! फिटमेंट फॅक्टरमध्ये मोठी अपडेट, जाणून घ्या किती वाढणार पगार - Marathi News | 7th pay commission latest update on fitment factor know how much increase salary | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देणार खुशखबर! फिटमेंट फॅक्टरमध्ये मोठी अपडेट, जाणून घ्या किती वाढणार पगार

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. ...

राज्यातील १६ हजार बिल्डर महारेराला भीक घालेनात! - Marathi News | 16 thousand builders in the state are not entertaining Maharera law rules and regulation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील १६ हजार बिल्डर महारेराला भीक घालेनात!

नोटिशीला प्रतिसाद नाही, प्रकल्पांची माहिती अपलोड करण्यात टाळाटाळ ...

व्हीव्हीआयपी असाल तरीही मुद्रांक खरेदीसाठी तुम्हालाच जावे लागणार - Marathi News | Even if you are a VVIP, you have to go to buy stamps yourself | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्हीव्हीआयपी असाल तरीही मुद्रांक खरेदीसाठी तुम्हालाच जावे लागणार

Nagpur News राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने एक एप्रिलपासून हस्ते (मार्फत) पद्धत बंद केली आहे. त्यामुळे मुद्रांक खरेदी करण्यासाठी ज्या व्यक्तीच्या नावे मुद्रांक हवे आहे, त्याच व्यक्तीला प्रत्यक्ष हजर राहावे लागणार आहे ...

अधिकाऱ्यांनी करदाते आणि सरकारमधील दुवा म्हणून काम करावे; आयआरएसच्या ७५ व्या बॅचचा दीक्षांत समारंभ - Marathi News | Officers should act as a link between taxpayers and the government; Convocation ceremony of 75th batch of IRS | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिकाऱ्यांनी करदाते आणि सरकारमधील दुवा म्हणून काम करावे; आयआरएसच्या ७५ व्या बॅचचा दीक्षांत समारंभ

Nagpur News नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब आणि करदात्यांना सुलभ सेवा प्रदान करताना करदाते आणि सरकारमधील दुवा बनून कार्यरत राहण्याचे आवाहन केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, नवी दिल्लीचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी येथे केले. ...

दुसऱ्या दिवशीही ठिय्या, अधिकाऱ्यांच्या ‘काम बंद’ने शासकीय कामकाज प्रभावित - Marathi News | government work affected due to the 'work stoppage' strike of the officers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दुसऱ्या दिवशीही ठिय्या, अधिकाऱ्यांच्या ‘काम बंद’ने शासकीय कामकाज प्रभावित

सर्वसामान्य नागरिकांना आंदोलनाचा फटका ...

Jalgaon: विविध मागण्यांसाठी कामगारांचे निर्दशने - Marathi News | Jalgaon: Instructions to workers for various demands | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विविध मागण्यांसाठी कामगारांचे निर्दशने

Jalgaon: बांधकाम कामगार, घरगुती कामगार व आशा वर्कर्सच्या विविध मागण्यांसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनच्यावतीने (सीटू) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी निदर्शने करण्यात आली. यावेळी शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. ...

...मग ४०० कोटी रुपयांचे कर्जरोखे काढण्याचे डोहाळे कशासाठी" स्वयंसेवी संस्थाचा सवाल - Marathi News | "...then why bother to withdraw Rs 400 crore loan bonds" asked the NGO | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...मग ४०० कोटी रुपयांचे कर्जरोखे काढण्याचे डोहाळे कशासाठी" स्वयंसेवी संस्थाचा सवाल

पुणे महापालिकेच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात जायका प्रकल्पासाठी ४०० कोटी रुपयांचे कर्जरोखे काढण्याचे नियोजन केले आहे ...