लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

शासकीय कामकाज १०० टक्के मराठीतूनच; मराठी भाषेच्या व्यवहाराबाबत तक्रार आल्यास कारवाई - Marathi News | Government work 100 percent in Marathi only Action in case of complaint regarding Marathi language transaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शासकीय कामकाज १०० टक्के मराठीतूनच; मराठी भाषेच्या व्यवहाराबाबत तक्रार आल्यास कारवाई

त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व कार्यालयांनी मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य ...

तब्बल ५० वर्षांनंतर प्रकाशित होणार चंद्रपूर जिल्ह्याचे अपडेट गॅझेटियर! - Marathi News | Updated Gazetteer of Chandrapur district to be published after 50 years! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तब्बल ५० वर्षांनंतर प्रकाशित होणार चंद्रपूर जिल्ह्याचे अपडेट गॅझेटियर!

१९०९ मध्ये पहिली आवृत्ती : १९७३च्या आवृत्तीनंतर आता पहिल्यांदाच दोन खंडांची तयारी ...

स्वस्त रेतीसाठी भंडारा जिल्ह्यात उभारणार १२ डेपो - Marathi News | 12 depots will be set up in Bhandara district for sand in reasonable rate | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :स्वस्त रेतीसाठी भंडारा जिल्ह्यात उभारणार १२ डेपो

लवकरच निविदा प्रक्रिया : निगराणीसाठी तालुकास्तरीय वाळू संनियंत्रण समिती ...

अहमदनगरला होणार सहकार तत्त्वावरील नवे शेळी मेंढी विकास महामंडळ - Marathi News | A new Goat Sheep Development Corporation on cooperative basis will be established in Ahmednagar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अहमदनगरला होणार सहकार तत्त्वावरील नवे शेळी मेंढी विकास महामंडळ

Nagpur News राज्यात दुसरे नवे शेळी-मेंढी विकास महामंडळ स्थापन होणार असून सहकार तत्त्वावरील या महामंडळाच्या मुख्यालयासाठी पशुसंवर्धनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा गृहजिल्हा अहमदनगरचे नाव निश्चित झाल्याची माहिती आहे. ...

एकीकडे रिझर्व्ह बँकेचा तुर्तास दिलासा, तर दुसरीकडे ‘या’ सरकारी बँकेचे व्याजदर वाढले, EMI वाढणार - Marathi News | rbi not increased repo rate government canara bank increased interest rates EMI will increase know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकीकडे रिझर्व्ह बँकेचा तुर्तास दिलासा, तर दुसरीकडे ‘या’ सरकारी बँकेचे व्याजदर वाढले, EMI वाढणार

या सरकारी बँकेनं १२ एप्रिलपासून आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट म्हणजे एमएलसीआरमध्ये वाढ केली आहे. ...

शासन सेवेतील कंत्राटीकरण थांबवा; आरक्षण हक्क कृती समितीचे धरणे - Marathi News | stop contracting out in government services; Dams of Reservation Rights Action Committee | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शासन सेवेतील कंत्राटीकरण थांबवा; आरक्षण हक्क कृती समितीचे धरणे

जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. ...

शनिवारवाडा परिसरातील बांधकाम नियमावलीत बदल करणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही - Marathi News | To change the construction rules in Shaniwarwada area Testimony of Chandrakant Patal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शनिवारवाडा परिसरातील बांधकाम नियमावलीत बदल करणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

पुण्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूंच्या १०० मीटर परिसरातील बांधकामांना आणि दुरुस्तीला पुरातत्व विभागाकडून बंदी घालण्यात आली ...

७५ हजार नोकरीच्या खासगीकरणाचा ‘तो’ शासन निर्णय रद्द करा, आदिवासी संघटना सरसावल्या - Marathi News | Cancel the decision of privatization of 75 thousand government jobs, tribal organizations mobilized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :७५ हजार नोकरीच्या खासगीकरणाचा ‘तो’ शासन निर्णय रद्द करा, आदिवासी संघटना सरसावल्या

बाह्ययंत्रणेकडून कामे करून घेणे घटनात्मक तत्वांची पायमल्ली ...