लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

राज्याचे नवे वाळू धोरण जाहीर; आता आधार क्रमांकाशिवाय वाळू नाही! चोऱ्या रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय - Marathi News | State's New Sand Policy Announced; No sand without Aadhaar number now Big decision of the government to prevent theft | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्याचे नवे वाळू धोरण जाहीर; आता आधार क्रमांकाशिवाय वाळू नाही! चोऱ्या रोखण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय

वाळू/रेतीचेउत्खनन सकाळी सहा ते सायंकाळी सहा या कालावधीतच करता येईल. या कालावधीव्यतिरिक्तच्या काळात केलेले उत्खनन अवैध समजून कारवाई करण्यात येईल. नदीपात्रातून वाळू उत्खननासाठी ग्रामसभेची परवानगी आवश्यक आहे. ...

शिध्याचा ‘आनंद’ महिनाभरात केवळ ८४ टक्के जनतेलाच; राज्यात भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक - Marathi News | Shidhya's 'joy' within a month to only 84 percent of the people Highest in Bhandara district in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिध्याचा ‘आनंद’ महिनाभरात केवळ ८४ टक्के जनतेलाच; राज्यात भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक

गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्यास सुरुवात ...

२६२ वर्षांच्या पिंपळ वृक्षाच्या पूजनाने वृक्षगणनेला केली सुरुवात - Marathi News | Tree census begins with 262-year-old pimpal tree | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२६२ वर्षांच्या पिंपळ वृक्षाच्या पूजनाने वृक्षगणनेला केली सुरुवात

Nagpur News महानगरपालिकेच्या उद्यान विभागातर्फे मनपा क्षेत्रातील विविध वृक्षांच्या गणनेला सोमवारपासून सुरुवात करण्यात येत आहे. ...

गुड न्यूज; २२ अंगणवाड्या व १०३ अंगणवाड्यांसाठी १३ कोटी ७५ लाखांचा निधी - Marathi News | Good news; 13 crore 75 lakhs fund for 22 Anganwadis and 103 Anganwadis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुड न्यूज; २२ अंगणवाड्या व १०३ अंगणवाड्यांसाठी १३ कोटी ७५ लाखांचा निधी

Nagpur News  नागपूर जिल्हयात २४२३ अंगणवाड्या आहेत. यातील ६३७ अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारती नाहीत. या इमारतींच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीने १३ कोटी ७५ लाखांचा निधी उपलब्ध केला आहे. ...

पुणेकरांसाठी एसटीच्या ताफ्यात ८ नवीन ई-शिवाई दाखल; 'या' शहरांसाठी धावणार - Marathi News | 8 new e-Shivai added to ST fleet for Pune residents; Will run for 'these' cities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांसाठी एसटीच्या ताफ्यात ८ नवीन ई-शिवाई दाखल; 'या' शहरांसाठी धावणार

नवीन ई-शिवाई बसला पहिल्या शिवाई बस पेक्षा पूर्णपणे नवा लूक देण्यात आला ...

आशा सेविकांना मानधन वाढवून देण्यासाठी सरकार मागेपुढे पाहते, हे अत्यंत खेदजनक - तानाजी सावंत - Marathi News | Even if the Asha Sevaks are asked to increase their salary by 1000-2000, the government hesitates - Tanaji Sawant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आशा सेविकांना मानधन वाढवून देण्यासाठी सरकार मागेपुढे पाहते, हे अत्यंत खेदजनक - तानाजी सावंत

शासनाच्या आरोग्य योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वच पातळ्यांवर काम करावे लागण्याची आवश्यकता ...

पाेस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांनाही करता येणार अर्ज; सरकारी नोकरीची संधी - Marathi News | Post graduate candidates can also apply; Govt job opportunity for journalist | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाेस्ट ग्रॅज्युएट उमेदवारांनाही करता येणार अर्ज; सरकारी नोकरीची संधी

जर्नालिझमच्या हजाराे पात्र उमेदवारांना संधी ...

वारजे जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी गेले वाया - Marathi News | Water pipe leading to Warje water treatment plant burst Millions of liters of water were wasted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारजे जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी गेले वाया

वारजे येथील जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणीपुरवठा होणाऱ्या सर्व भागाचा पाणीपुरवठा विस्कळीत ...