लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

काय हो अंगणवाडीच्या ताई, तुम्हाला साड्या मिळाल्या का? - Marathi News | Hi Anganwadi sister did you get the sarees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काय हो अंगणवाडीच्या ताई, तुम्हाला साड्या मिळाल्या का?

अंगणवाडी सेविका व मदतनीस गावातील माता व बालके यांच्यात मार्गदर्शकाची भूमिका बजावत असतात. ...

मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट कारभारात हस्तक्षेप करा! आदित्य ठाकरे यांचे राज्यपालांना पत्र - Marathi News | Intervene in the corrupt affairs of the Mumbai Municipal Corporation Aditya Thackeray's letter to Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट कारभारात हस्तक्षेप करा! आदित्य ठाकरे यांचे राज्यपालांना पत्र

मुंबई महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या विविध विकासकामांत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करीत आदित्य यांनी राज्यपालांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली होती. बुधवारी त्यांनी पुन्हा एकदा राज्यपाल रमेश बैस यांना पत्र लिहिले आहे. ...

‘लोकमत’मधील फोटो पाहून ‘पाणी’ देण्यास धावले शासन! - Marathi News | Seeing the photos in Lokmat, the government rushed to give water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘लोकमत’मधील फोटो पाहून ‘पाणी’ देण्यास धावले शासन!

श्रीकांत भारतीय यांची हट्टीपाड्याला भेट; महिलांची कसरत टाळण्यासाठी दोन टाक्या, टँकरद्वारे पाणी ...

विमा कंपन्यांकडून लाखो रिक्षाचालकांची करोडोंची लूट कायम; २ हजारऐवजी घेतात ७ हजार - Marathi News | Millions of rickshaw pullers continue to be looted by insurance companies Instead of 2 thousand they take 7 thousand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमा कंपन्यांकडून लाखो रिक्षाचालकांची करोडोंची लूट कायम; २ हजारऐवजी घेतात ७ हजार

नियमाप्रमाणे या इन्शुरन्ससाठी वार्षिक केवळ २ हजार रूपयांची रक्कम येत असताना रिक्षाचालकांना वार्षिक ७ हजार रूपये देणे बंधनकारक करण्यात आले ...

सौरपंपातून करा शेती पाणीदार, सुमारे २५ हजार पंपांचे वाटप होणार, अर्ज प्रक्रियेला सुरूवात - Marathi News | Make agriculture watery through solar pumps about 25 thousand pumps will be distributed, application process has started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सौरपंपातून करा शेती पाणीदार, सुमारे २५ हजार पंपांचे वाटप होणार, अर्ज प्रक्रियेला सुरूवात

आतापर्यंत राज्यात ५६ हजार सौरपंप बसविण्यात आले असून पंप बसविण्यात पुणे जिल्ह्याने आघाडी घेतली आहे. ...

बाळ ठणठणीत राहण्यासाठी मोफत लसीकरण केले का? लसींबाबत नागरिकांमध्ये जागरूकता, वेळापत्रक आखून दिले जाते - Marathi News | Free vaccinations to keep the baby healthy Awareness among citizens about vaccines, schedules are planned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळ ठणठणीत राहण्यासाठी मोफत लसीकरण केले का? लसींबाबत नागरिकांमध्ये जागरूकता, वेळापत्रक आखून दिले जाते

विशेष म्हणजे सर्व सरकारी, महापालिका, जिल्हा रुग्णालयात हे लसीकरण मोफत  केले जाते.    ...

बापरे! बीटेकवाला शिपाई होणार, एमबीएवाला चौकीदार, माळी; बेरोजगारी आलीय कपाळी, 55 लाख अर्ज - Marathi News | btech and mba students applied for ssc mts posts more than 55 lakh applications registered | Latest career News at Lokmat.com

करिअर :बापरे! बीटेकवाला शिपाई होणार, एमबीएवाला चौकीदार, माळी; बेरोजगारी आलीय कपाळी, 55 लाख अर्ज

केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये एमटीएस अंतर्गत चतुर्थ श्रेणीची पदे भरली जातात. या भरतीसाठी किमान पात्रता दहावी पर्यंत आहे. ...

मोबाईल हरवलाय, नावावर किती सिमकार्ड आहेत? सर्व माहिती एकाच ठिकाणी, सुरू झालं 'संचार साथी' - Marathi News | Mobile is lost how many SIM cards are there in the name All information at one place government launched Sanchar Saathi portal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोबाईल हरवलाय, नावावर किती सिमकार्ड आहेत? सर्व माहिती एकाच ठिकाणी, सुरू झालं 'संचार साथी'

चोरी झालेल्या मोबाईलच्या माहितीपासून अनेक माहिती तुम्हाला सरकारच्या Sanchar Saathi Portal वर मिळणार आहे. ...