लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

2000Rs Note : बँक अकाऊंट नाहीये, २ हजारांच्या नोटेचं काय करू; ३० सप्टेंबर नंतर काय होणार? जाणून घ्या - Marathi News | 2000Rs Note withdrawal No bank account what to do with 2 thousand note what will happen after September 30 rbi government of india | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बँक अकाऊंट नाहीये, २ हजारांच्या नोटेचं काय करू; ३० सप्टेंबर नंतर काय होणार? जाणून घ्या

तुमच्याकडे २ हजारांची नोट असेल तर काळजी करण्याची गरज नाही. आरबीआयनं ती वितरणातून बाहेर केली असली तरी त्याची कायदेशीर वैधता कायम राहणार आहे. ...

तब्बल सहा दशकांनंतर बदलणार सरकारी कार्यालयांची कार्यपद्धती; मुख्यमंत्र्यांची सुशासन प्रणालीला मान्यता - Marathi News | After almost six decades, the functioning of government offices will change; Chief Minister's approval of good governance system | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तब्बल सहा दशकांनंतर बदलणार सरकारी कार्यालयांची कार्यपद्धती; मुख्यमंत्र्यांची सुशासन प्रणालीला मान्यता

या सुशासन नियमावलीत वातावरणीय बदल आणि त्याचे परिणाम याचादेखील समावेश करण्यात आला आहे. उष्णतेची लाट, अवकाळी पाऊस यासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करून राज्य कृती आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येईल.  ...

2000Rs Note withdrawal : ₹२ हजारांची नोट आता नुसता कागदाचा तुकडा राहणार का? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर - Marathi News | 2000Rs Note withdrawal Will two thousand note be just a piece of paper now Know the answer to every question rbi bank question answers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹२ हजारांची नोट आता नुसता कागदाचा तुकडा राहणार का? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

पॅनिक होऊ नका. एका वेळी किती नोटा बदलता येणार? कधीपासून नोटा बदलता येणार? जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं. ...

दलालांनी आमदारांना घेरले अन् मंत्र्यांनाही! - Marathi News | Brokers surrounded MLAs and ministers too | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दलालांनी आमदारांना घेरले अन् मंत्र्यांनाही!

एक वेळ कुटुंबाशिवाय राहतील; पण पीए, पीएसचा विरह मंत्र्यांना सहन होत नाही, अशी सध्या स्थिती आहे! मंत्रालयातील सर्वांनाच दलालांनी घेरलेले आहे! ...

तिढा सुटला : अनुभव, जनाधार असलेले सीएम अन् संकटमोचक डीसीएम; तळागाळातील व्यापक पाठिंब्याचा मोठा फायदा - Marathi News | CM with experience, mass base and trouble-making DCM; A major benefit of broad grassroots support | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिढा सुटला : अनुभव, जनाधार असलेले सीएम अन् संकटमोचक डीसीएम; तळागाळातील व्यापक पाठिंब्याचा मोठा फायदा

उपमुख्यमंत्रिपद दलित समाजातील आमदाराला दिले नाही तर पक्षाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जी परमेश्वर यांनी गुरुवारी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला दिला आहे.  ...

पाळणा हलला तरी मिळेनात लग्नाचे पैसे - Marathi News | Even the cradle is moved, the marriage money will not be received | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाळणा हलला तरी मिळेनात लग्नाचे पैसे

ज्या जोडप्यांनी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह केला आहे, त्यांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून केंद्र आणि राज्य असे एकत्रित ५० हजार रुपयांचे अनुदान मिळते.  ...

Electric Two Wheelers : सरकार सबसिडी कमी करणार, महाग होणार इलेक्ट्रीक स्कूटर्स; पाहा खिशावर किती वाढणार भार? - Marathi News | Government will reduce subsidy electric scooters will be expensive See how much the burden will increase on the pocket fame 2 india | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :सरकार सबसिडी कमी करणार, महाग होणार इलेक्ट्रीक स्कूटर्स; पाहा खिशावर किती वाढणार भार?

जर तुम्ही इलेक्ट्रीक स्कूटर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी नक्कीच तुमच्यासाठी आहे. ...

५५ वर्षांवरील पोलिसांना रस्त्यावर ड्यूटी नाही - Marathi News | Police above 55 years are not on road duty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :५५ वर्षांवरील पोलिसांना रस्त्यावर ड्यूटी नाही

आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यासाठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ...