अतिवृष्टीने साडेसहा लाख हेक्टरवरच्या पिकांना बसला आहे. पण अद्याप एकही मंत्री, मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री या भागात फिरकले नाही. सोयाबीन, कपाशीसह दसऱ्यासाठी झेंडूची शेती करणाऱ्यांच्या नशिबी पावसाने केवळ दुःखाची फुले सोडली आहेत. ...
Dasta Digital Sign पूर्वी नागरिकांना नोंदणीकृत दस्ताची प्रत 'ई-सर्च', 'आपले सरकार' या प्रणालीद्वारे मिळत असे. मात्र, या प्रतींवर संबंधित दुय्यम निबंधकांची स्वाक्षरी नसायची. तसेच स्वाक्षरी असलेल्या प्रतींसाठी प्रत्यक्ष कार्यालयात जावे लागत असे. ...
गणेशोत्सवात पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर गेले काही दिवस पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. ऐन भात पसवण्याच्या वेळेस पावसाचा जोर वाढल्यामुळे दाणे भरण्याऐवजी लॉब्या पोकळ राहिल्या आहेत. परिणामी ४० टक्के भाताची उत्पादकता धोक्यात आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले ...
सातबारा उताऱ्यावर असलेले कायम पड अर्थात पेरणी अयोग्य असलेले क्षेत्र आता ई-पीक पाहणीच्या माध्यमातून रेकॉर्डवर येणार आहे. परिणामी सध्या एकूण लागवड क्षेत्रात असलेले हे क्षेत्र कमी केल्यास राज्यातील निव्वळ लागवडीखालील क्षेत्र स्पष्ट होणार आहे. ...