लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

दूध खरेदीला तोटा; राज्य सरकार शेतकऱ्याला नफा मिळवून देण्याच्या भूमिकेत - राधाकृष्ण विखे पाटील - Marathi News | loss of milk purchase; State Government in the role of bringing profit to the farmer - Radhakrishna Vikhe Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दूध खरेदीला तोटा; राज्य सरकार शेतकऱ्याला नफा मिळवून देण्याच्या भूमिकेत - राधाकृष्ण विखे पाटील

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना कमी दरामुळे तोटा सहन करावा लागतोय ...

सरकारी वाळू डेपो सुरू न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई; राधाकृष्ण विखे पाटलांचा इशारा - Marathi News | Action against concerned authorities if government sand depot is not opened; Warning of Radhakrishna Vikhe Patal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारी वाळू डेपो सुरू न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई; राधाकृष्ण विखे पाटलांचा इशारा

राज्यात सुमारे सातशे वाळू डेपो सुरू करण्याचे नियोजन ...

२०१६ पासून ४ वेळा विक्रीचे प्रयत्न, पण हाती काहीच लागलं नाही; पवन हंसनं सरकारलाच फोडला घाम - Marathi News | 4 sales attempts since 2016 but nothing came up Pawan Hans disinvestment modi government fails | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०१६ पासून ४ वेळा विक्रीचे प्रयत्न, पण हाती काहीच लागलं नाही; पवन हंसनं सरकारलाच फोडला घाम

पवन हंसमधील ५१ टक्के हिस्सा विकण्यासाठी सरकारनं १९९.९२ कोटी रुपयांची मूळ किंमत निश्चित केली होती. ...

सरकारी कर्मचाऱ्यांना पुढच्या महिन्यात एक दिवसाचा पगार कमी मिळणार!, जाणून घ्या कारण - Marathi News | Govt employees will get one day salary less next month | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सरकारी कर्मचाऱ्यांना पुढच्या महिन्यात एक दिवसाचा पगार कमी मिळणार!, जाणून घ्या कारण

कपातीवर शासकीय कर्मचारी म्हणतात.. ...

सरकारनं सब्सिडी कमी केली, Electric दुचाकींची विक्रीच मंदावली; २२ हजारांपर्यंत किंमतीत वाढ - Marathi News | Government reduced subsidy electric bike sales slowed down Price increase up to 22 thousand vahaan protal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारनं सब्सिडी कमी केली, Electric दुचाकींची विक्रीच मंदावली; २२ हजारांपर्यंत किंमतीत वाढ

सरकारनं इलेक्ट्रिक दुचाकींवरील सब्सिडी कमी केल्यानंतर कंपन्यांनी किंमतीत केलेल्या वाढीचा विपरित परिणाम त्यांच्या विक्रीवरच झाला आहे. ...

खाजगीकरण करण्याचा आरोग्यमंत्र्यांचा डाव हाणून पाडू; आराेग्य क्षेत्रातील संघटनांचा निर्धार - Marathi News | Defeat the Health Minister plan to privatize Determination of organizations in the health sector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खाजगीकरण करण्याचा आरोग्यमंत्र्यांचा डाव हाणून पाडू; आराेग्य क्षेत्रातील संघटनांचा निर्धार

औंध जिल्हा रुग्णालयाचे खासगी सावर्जनजिक भागीदारी तत्वावर अर्थात ‘पीपीपी माॅडेल’द्वारे विकास केला जाणार,या प्रकल्पाला तानाजी सावंतांची कबुली ...

शेतकऱ्याच्या हातात बळीचा नांगर, हे राज्यकर्त्यांनी कधी विसरू नये; सदाभाऊ खोत यांचा इशारा - Marathi News | A sacrificial plow in the farmer's hand; Rulers should never forget this; Sadabhau Khot's warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्याच्या हातात बळीचा नांगर, हे राज्यकर्त्यांनी कधी विसरू नये; सदाभाऊ खोत यांचा इशारा

सरकारने कष्टाळू,दयाळू व मायाळू शेतकऱ्याला झिटकारु नये, शेतक-यांच्या बाजूने जे सकारात्मक निर्णय घेतील त्यांचेच भविष्य उज्वल असेल ...

अंगणवाड्यांच्या दुरवस्थेबाबत टोलवाटोलवी; धायरी परिसरातील बालकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष - Marathi News | Toll collection regarding the poor condition of Anganwadis Ignoring the safety of children in Dhairi area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंगणवाड्यांच्या दुरवस्थेबाबत टोलवाटोलवी; धायरी परिसरातील बालकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष

अधिकाऱ्यांकडून नाचवण्यात येत असलेल्या कागदी घोड्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी ...