लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

गोवंश गोवर्धन सेवा केंद्र सुरू करा; २५ लाखापर्यंत अनुदान घ्या; पात्रताधारकांना संधी - Marathi News | Start Govansh Govardhan Seva Kendra; Get subsidy up to 25 lakhs; Opportunity for qualified candidates | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोवंश गोवर्धन सेवा केंद्र सुरू करा; २५ लाखापर्यंत अनुदान घ्या; पात्रताधारकांना संधी

राज्यातील ३२४ तालुक्यात योजना राबविणार  ...

Kolhapur- 'पुनर्वसन' कार्यालयात प्रवेशाचा लष्करी फतवा, अधिकाऱ्यांना भेटण्यासाठीच फक्त दोनच तास  - Marathi News | Entry to Kolhapur District Rehabilitation Office banned, Two hours time to meet the officials | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- 'पुनर्वसन' कार्यालयात प्रवेशाचा लष्करी फतवा, अधिकाऱ्यांना भेटण्यासाठीच फक्त दोनच तास 

कार्यालयात थेट लोकांनी जाऊ नये, यासाठी टेबल आडवे लावून वाट अडवली ...

ऑनलाइन गेमिंग, हॉर्स रेसिंग, कसिनो खेळणं होणार महाग; २८ टक्के GST लावण्यावर एकमत, पाहा डिटेल्स - Marathi News | Online gaming horse racing casino will become expensive consensus on levying 28 percent GST See details gst council meeting | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑनलाइन गेमिंग, हॉर्स रेसिंग, कसिनो खेळणं होणार महाग; २८ टक्के GST लावण्यावर एकमत, पाहा डिटेल्स

कर्करोगाच्या औषधावरील जीएसटीदेखील कमी होण्याची शक्यता. ...

Income Tax Return भरल्यानंतर किती दिवसांत रिफंड मिळतो? जाणून घ्या तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं - Marathi News | How many days refund money comes after filing Income Tax Return find out all answers of your questions cbdt income tax | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Income Tax Return भरल्यानंतर किती दिवसांत रिफंड मिळतो? जाणून घ्या तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं

किती दिवसांनी आयटीआर रिफंड प्रोसेस केला जातो? रिटर्न भरल्यानंतर माझ्या रिफंडचं काय झालं हे कसं जाणून घ्यायचं? असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. पाहुया त्याची उत्तरं ...

ITR दाखल करण्याच्या या तारखांकडे दुर्लक्ष करू नका, विसरलात तर बसेल मोठा फटका - Marathi News | Don t ignore these ITR filing dates if you forget you will suffer big income tax department | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ITR दाखल करण्याच्या या तारखांकडे दुर्लक्ष करू नका, विसरलात तर बसेल मोठा फटका

या तारखा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. ...

पवनहंसनं आणले सरकारच्या नाकी नऊ, अखेर रद्द करावा लागला विक्रीचा प्लॅन - Marathi News | government dropped to sell government helicopter company pawan hans dipam said technical reason government ongc joint venture | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पवनहंसनं आणले सरकारच्या नाकी नऊ, अखेर रद्द करावा लागला विक्रीचा प्लॅन

Pawan Hans Disinvestment : पवनहंस ही कंपनी सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी ओएनजीसीचं एक जॉईंट व्हेन्चर आहे. ...

7th Pay Commission: सरकारी कर्मचारी होणार मालामाल! मोदी सरकार एचआरए'मध्ये करणार मोठी वाढ - Marathi News | 7th pay commission central govt employees likely to get big hra boost check here da hike updates | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :7th Pay Commission: सरकारी कर्मचारी होणार मालामाल! मोदी सरकार एचआरए'मध्ये करणार मोठी वाढ

सरकारी कर्मचाऱ्यांना महागाईतून दिलासा मिळणार असून, त्यांच्यासाठी घरभाडे भत्त्यात लवकरच वाढ होऊ शकते. ...

सरकार दरबारी कोणत्याही कामासाठी पेपर नाचवावे लागतात; प्रशांत दामलेंची खंत - Marathi News | Government courtiers have to dance papers for any work Prashant Damle regret | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकार दरबारी कोणत्याही कामासाठी पेपर नाचवावे लागतात; प्रशांत दामलेंची खंत

सरकार दरबारी पेपर नाचवावे लागतात तरच काहीतरी मान्य होते, फक्त संवाद साधून काहीही मिळत नाही ...