लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सरकार

सरकार

Government, Latest Marathi News

जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम; विद्यार्थ्यांसाठी राबविणार महिनाभर अभियान - Marathi News | Special campaign for Caste Validity Certificate; A month-long campaign will be conducted for students | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम; विद्यार्थ्यांसाठी राबविणार महिनाभर अभियान

Nagpur News मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरीता विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. २६ जून ते २७ जुलै या कालावधीत ही विशेष मोहीम राबविली जाईल. यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वाटप केले जातील. ...

जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम, विद्यार्थ्यांसाठी राबविणार महिनाभर अभियान - Marathi News | Special campaign for caste validity certificate; month long campaign will run for students | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष मोहीम, विद्यार्थ्यांसाठी राबविणार महिनाभर अभियान

२६ जून ते २७ जुलै या कालावधीत ही विशेष मोहीम राबविली जाईल ...

ओल्ड एज पेन्शन योजना माहितीये? सरकार देतंय पैसे, पाहा कसा करू शकता अर्ज - Marathi News | Do you know Old Age Pension Scheme Government is giving money see how you can apply know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ओल्ड एज पेन्शन योजना माहितीये? सरकार देतंय पैसे, पाहा कसा करू शकता अर्ज

ओल्ड एज पेन्शन योजनेत केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही मिळून योगदान देतात. ...

सरकारचा एक मोठा निर्णय, तीन गेमिंग कंपन्यांचे बुडाले २,५७४ कोटी रुपये - Marathi News | A big decision by the government gst counsil three gaming companies lost Rs 2574 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारचा एक मोठा निर्णय, तीन गेमिंग कंपन्यांचे बुडाले २,५७४ कोटी रुपये

ऑनलाइन गेमिंगवर 28 टक्के जीएसटी लावण्याच्या निर्णयानंतर गेमिंग क्षेत्रातील तीन कंपन्यांचे शेअर्स कोसळले. ...

Goa: गोव्यात अनुकंपा नोकरीसाठी उत्पन्न मर्यादा ३ लाख रुपयांवरुन ५ लाख रुपये, गोवा सरकारचा निर्णय - Marathi News | Goa: Income limit for compassionate jobs in Goa increased from Rs 3 lakh to Rs 5 lakh, Goa Govt | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात अनुकंपा नोकरीसाठी उत्पन्न मर्यादा ३ लाख रुपयांवरुन ५ लाख रुपये, गोवा सरकारचा निर्णय

Goa Government: गोवा मंत्रिमंडळाने अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरीसाठी अर्ज करणाय्रांना वार्षीक उत्पन्न मर्यादा वाढवून ३ लाख रुपयांवरुन ५ लाख रुपये केली आहे. १ एप्रिल २०१७ पासून पूर्वलक्षी प्रभावाने ती लागू झाली आहे. ...

Nashik: संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान परस्पर बंद, लाभार्थी वंचित - Marathi News | Nashik: Grants of Sanjay Gandhi Niradhar Yojana mutually closed, beneficiaries deprived | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान परस्पर बंद, लाभार्थी वंचित

Nashik: महापालिका कार्यक्षेत्रातील संजय गांधी निराधार येाजनेतील लाभार्थी परस्पर अपात्र ठरवून त्यांचे लाभ गेल्या सहा महिन्यांपासून बंद करण्याचा प्रकार करण्यात आला आहे. ...

Higher Pension : हायर पेन्शन निवडण्याची अखेरची संधी, आज लास्ट डेट; पाहा संपूर्ण प्रोसेस - Marathi News | Last chance to select higher pension today is the last date See the complete process epfo | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :हायर पेन्शन निवडण्याची अखेरची संधी, आज लास्ट डेट; पाहा संपूर्ण प्रोसेस

जर तुम्हाला हायर पेन्शन हवं असेल तर त्यासाठी अर्ज करण्याची आजचा अखेरचा दिवस आहे. ...

रिंगरोड होऊच देणार नाही; हजारो ग्रामस्थांनी जनावरांसह रोखला पुणे- सातारा महामार्ग - Marathi News | Ring road will not be allowed Thousands of villagers blocked the Pune Satara highway with their animals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रिंगरोड होऊच देणार नाही; हजारो ग्रामस्थांनी जनावरांसह रोखला पुणे- सातारा महामार्ग

तब्बल २२३ एकर बागायती क्षेत्र यामध्ये संपादित होणार असल्याने शेतकऱ्यांनी पुढे जगायचे कसे? ग्रामस्थांचा सवाल ...